वारंवार येणाऱ्या हिट वेव्हला वैतागलात? हीच ती वेळ क्रोमाचा रेफ्रिजरेटर घरी आणण्याची...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 12:44 PM2022-06-14T12:44:44+5:302022-06-21T12:13:39+5:30
तुम्ही वाजवी किंमतीत सर्व सोयींनी युक्त आणि अद्ययावत फ्रीज खरेदी करू इच्छित असाल, तर क्रोमा रेफ्रिजरेटर्सची निवड अतिशय योग्य ठरू शकते. काही वर्षांपूर्वी बाजारात आल्यानंतर क्रोमाच्या विविध श्रेणीतील रेफ्रिजिरेटर चर्चेचा विषय ठरत आहेत.
यंदा भारतातील अनेक शहरांमध्ये अभूतपूर्व तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदा उष्णतेची लाट चर्चेचा विषय ठरली आहे. या बातम्या पाहता सर्वांनी उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्याची तयारी केली पाहिजे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन वापरणं, तसेच 'पीक हिट अवर्स' म्हणजेच सर्वात जास्त उष्णता असणाऱ्या वेळेत बाहेर न पडणं अशी काळजी अनेकजण घेतात. परंतु, घरी असताना शरीर थंड ठेवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आमच्याकडे उपाय आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे, आपण आपल्या घरात उत्तम दर्जाचं रेफ्रिजरेटर आणू शकता. उन्हाळ्याच्या या काळात आपण रेफ्रिजरेटरवर जास्त अवलंबून असतो. तसेच गेल्या काही वर्षांत रेफ्रिजरेटर म्हणजे केवळ खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्याचं साधन नसून त्याचे नव्या तंत्रज्ञानामुळे इतरही अनेक फायदे आपल्याला होतात. पण बाजारात इतके पर्याय असताना जे ग्राहक नव्या रेफ्रिजिरेटरवर अपग्रेड करू पाहत आहेत त्यांनी कशाची निवड करावी?
तुम्ही वाजवी किंमतीत सर्व सोयींनी युक्त आणि अद्ययावत फ्रीज खरेदी करू इच्छित असाल, तर क्रोमा रेफ्रिजरेटर्सची निवड अतिशय योग्य ठरू शकते. काही वर्षांपूर्वी बाजारात आल्यानंतर क्रोमाच्या विविध श्रेणीतील रेफ्रिजिरेटर चर्चेचा विषय ठरत आहेत. आपल्या घरातील फ्रीज अपग्रेड करण्यासाठी ग्राहक या रेफ्रिजरेटर्सना मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. या लेखात आपण क्रोमाच्या टॉप रेंजमधील रेफ्रिजिरेटर कॅटेगरीवर एक नजर टाकणार आहोत आणि तुम्हाला फायदेशीर ठरणाऱ्या फीचर्सची माहिती घेणार आहोत.
क्रोमा डायरेक्ट कुल रेफ्रिजिरेटर्स
जुन्या रेफ्रिजरेटरला निरोप देताना डायरेक्ट कुल रेफ्रिजरेटर श्रेणीतील अनेक सिंगल डोअर फ्रिज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. क्रोमा डायरेक्ट कुल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर फक्त टॉप फीचर्ससह येत नाहीत, तर तुमच्या किचनला आकर्षक लूकही देतात. यातील एक्सटर्नल कंडेन्सर उत्तम कुलिंग देतो. त्यामुळे दिवसभर खाद्यपदार्थ ताजे राहतात. ही रेंज अतिशय कार्यक्षम आहे. चला या रेंजमधील टॉप फीचर्सवर एक नजर टाकू:
BEE मान्यता प्राप्त स्टार रेटिंग
उन्हाळ्यात थंडावा देणं हे एका कुलिंग उपकरणाचं एकमेव काम नाही तर, हे काम त्याने जास्त लाईट बिल न देता केलं पाहिजे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. याची देखील काळजी क्रोमा डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजिरेटर्स घेतात. कारण यात बीईई मान्यता प्राप्त स्टार रेटिंग देण्यात आली आहे. या रेटिंगमुळे हे उपकरण विजेचा कमी वापर करतं आणि प्रत्येक महिन्याला बिल कमी येतं.
टफन ग्लास कॅबिनेट शेल्फज
परिपूर्ण फ्रीज टिकाऊ असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच क्रोमाची डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेंज टणक काचेच्या कॅबिनेट शेल्फसह येते. त्यामुळे तुमची भांडी व्यवस्थित आणि सुरक्षित राहतात. या व्यतिरिक्त, ते स्वच्छ करणे सोपे आहे. तसेच, या रेफ्रिजरेटरचा मेंटेनन्सही सहज-सोपा आहे.
अर्गोनॉमिक कपॅसिटी
क्रोमाची डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेंज अनेक आकारात येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजेनुसार रेफ्रिजरेटर घरी आणू शकता. या रेंजमध्ये १७०, १९० आणि २२० लिटर क्षमता असलेले मॉडेल आहेत, जे लहान आणि मध्यम आकाराच्या कुटुंबासाठी अगदी योग्य आहेत. जागेशी कोणतीही तडजोड न करता अन्न आणि पेय सोयीस्करपणे साठवून ठेवण्यासाठी या रेंजमध्ये अर्गोनॉमिक डिजाईन देण्यात आली आहे.
ह्युमिडीटी कंट्रोल सेटिंग
फळे आणि भाज्या दीर्घकाळ ताज्या ठेवणं सगळ्याच फ्रिजमध्ये होतं असं नाही. परंतु क्रोमाच्या डायरेक्ट कुल सिंगल डोर रेंजमध्ये ह्युमिडिटी कंट्रोलर देण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भाज्या आणि फळं बाहेरील हवामानात मोठे बदल होत असताना देखील ताजे ठेवू शकता.
क्रोमा साईड-बाय-साईड रेफ्रिजरेटर
साईड-बाय-साईड रेंज ही क्रोमाची अजून एक टॉप सेलिंग श्रेणी आहे, ज्यात तुम्ही टॉपपासून बॉटमपर्यंत वस्तू सोयीस्कररित्या साठवून ठेवू शकता. तुम्ही जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तू अगदी सहज वरच्या भागातून काढून घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त स्टोरेज आवश्यक असेल तर ही डबल डोअर रेंज योग्य ठरू शकते. विशेषत: कडक उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये जेव्हा आपल्याला कोल्ड ड्रिंक्स आणि ज्यूस स्टॉकमध्ये ठेवण्याची आवश्यकता असते आणि फळे, भाज्या देखील दीर्घ काळासाठी साठवून ठेवायच्या असतात, तेव्हा एवढ्या स्टोरेजची गरज पडतेच. पुढे आम्ही या रेंजमधील काही टॉप फीचर्सची माहिती दिली आहे:
एनर्जी एफिशियंट इन्व्हर्टर कंप्रेसर
क्रोमाच्या साईड-बाय-साईड रेफ्रिजरेटर रेंजमध्ये उर्जेचा वापर आणि कुलिंग यात एकसूत्रता आणण्यासाठी एनर्जी एफिशियंट इन्व्हर्टर कंप्रेसर देण्यात आला आहे. इन्व्हर्टर कंम्प्रेसर रेफ्रिजरेटरच्या आतील तापमान अशा प्रकारे राखतात की, जेव्हा कमी कुलिंगची गरज असते तेव्हा कंम्प्रेसरचा वेग देखील कमी असतो. जेव्हा कुलिंगची गरज वाढते तेव्हा कंप्रेसर त्यानुसार आपला वेग वाढवून आदर्श कुलिंग स्पीड कायम राखतो. त्यामुळे इन्व्हर्टर कंप्रेसर असलेला फ्रीज अन्य रेफ्रिजरेटर्सपेक्षा अधिक कार्यक्षम बनतो.
अॅडजस्टेबल टफन ग्लास शेल्फज
आधीच्या रेंजप्रमाणे या रेंजमध्ये देखील क्रोमानं अॅडजस्टेबल टफन ग्लास शेल्फज दिले आहेत, जे खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यासाठी अतिशय योग्य ठरतात. टफन ग्लास शेल्फज खूप टिकाऊ असतात, त्यांची स्वछता आणि देखभाल करणं देखील जास्त त्रासदायक नसते.
टच पॅड टेम्परेचर कंट्रोल
युजर्सच्या सोयीसाठी, या रेफ्रिजरेटर रेंजमध्ये टच पॅड टेम्परेचर कंट्रोल देखील देण्यात आले आहेत. युजर आवश्यकतेनुसार तापमान सेट करू शकतात.
आदर्श कुलिंगसाठी स्मार्ट मोड
कल्पना करा, जर तुमच्या फ्रीजला आतील वस्तूंसाठी किती कुलिंग लागेल याची आवश्यकता आपोआप समजली तर? भारी नाही का? क्रोमाच्या साईड-बाय-साईड रेफ्रिजरेटर रेंजमधील स्मार्ट मोड नेमकं हेच करतो. यात एक स्मार्ट मोड आहे जो विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या तापमानाच्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार कुलिंग करतो.
फ्रिजरमधील फास्ट फ्रिजिंग मोड (-32 डिग्री सेल्सियस)
हा मोड फ्रीजर तापमान -32 डिग्रीपर्यंत नेतो, त्यामुळे तुम्हाला हव्या तेवढ्या वेळात बर्फ मिळतो.
मल्टी एयर आणि मल्टी सेन्सर्स
या रेंजमधील सेन्सर्स फ्रिजच्या आतील तसेच बाहेरील तापमान चेक करतात आणि तापमानात सातत्य राखतात. तसेच दीर्घकाळ खाद्यपदार्थ फ्रेश ठेवण्यासाठी आर्द्रतेची योग्य पातळी राखतात.
डोअर अलार्म
क्रोमाची साईड-बाय-साईड रेंज डोअर अलार्मसह येते. त्यामुळे रेफ्रिजरेटरचा दरवाजा जास्त वेळ किंवा चुकून उघडा ठेवला तर तुम्हाला अॅलर्ट मिळतील.
नवी फ्रॉस्ट फ्री रेंज
क्रोमाने आता एक नवीन फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर आणला आहे, जो दररोजच्या वापरासाठी अनेक वैशिष्ट्यांसह येतो. नावाप्रमाणेच, फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटरना मॅन्युअल डिफ्रॉस्टिंगची आवश्यकता नसते आणि फ्रीजच्या थंड होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम न करता बर्फ जमा होऊ नये यासाठी हे डिजाईन करण्यात आलं आहे. ही श्रेणी फ्रॉस्ट-फ्री ऑपरेशनची खात्री देते आणि याव्यतिरिक्त ग्रीन लाइफ डिओडोरायझर आणि स्मार्ट कॉम्प्रेसरसह येते. तसेच, या सीरिजमध्ये सोयीसाठी मोठा आईस ट्रे, चिलर रूम आणि टॉवर एलईडी देण्यात आला आहे. यात अनेक लोकप्रिय फीचर्स देण्यात आले आहेत:
>> एनर्जी एफिशियंट इन्व्हर्टर कॉम्प्रेसर
क्रोमाची नवी फ्रॉस्ट-फ्री रेंज एका ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टर कॉम्प्रेसरसह येते, जो रेफ्रिजरेटरच्या आत तापमान अशा प्रकारे स्थिर करतो की, जेव्हा आतील तापमान कमी होत असते तेव्हा कॉम्प्रेसरचा वेग कमी असतो. कंप्रेसर आपोआप स्पीड अॅडजस्ट करून आवश्यक कुलिंग लेव्हल देतो.
>> स्टेबिलायझर-फ्री
क्रोमाच्या नव्या रेंजसोबत अतिरिक्त स्टेबिलायझरची काळजी करावी लागत नाही- कारण यात स्टेबिलायझर-फ्री ऑपरेशन देण्यात आलं आहे. या फीचरमुळे तुमच्या फ्रीजचं विजेच्या चढउतारांपासून आपोआप संरक्षण होतं.
>> भाज्यांसाठी मोठा बास्केट (~30 लिटर)
जर तुम्ही एकत्र कुटुंब असेल, तर तुम्हाला जास्त स्टोरेज देखील आवश्यक असते. क्रोमाच्या फ्रॉस्ट-फ्री रेंजमध्ये तुमची ही गरज भागवण्यासाठी 30 लिटरचा मोठा व्हेजिटेबल बास्केट देण्यात आला आहे.
>> नॉन टॉक्सिक: इको-फ्रेंडली रेफ्रिजेरंट
तुम्हाला माहीत असेल की, फ्रीजच्या आत रेफ्रिजरंट वातावरणातील उष्णता शोषून घेतं आणि त्याचं बाष्पीभवन झाल्यावर फ्रिजमधील तापमान कमी होतं. या रेंजमध्ये नॉन-टॉक्सिक, इको-फ्रेंडली रेफ्रिजरंटचा वापर करण्यात आला आहे, जो पर्यावरणाची देखील हानी करत नाही.
>> अॅडजस्टेबल टफन ग्लास शेल्फज
टिकाऊपणा हे क्रोमा रेफ्रिजरेटर्सचं दुसरं नाव आहे. या रेंजमध्ये ट्रेडमार्क अॅडजस्टेबल टफन ग्लास शेल्फज देण्यात आले आहेत जे तुमची भांडी आणि अन्न ठेवण्यासाठी योग्य आधार देतात. शिवाय, त्यांची स्वच्छता आणि देखभाल देखील सहज करता येते.
>> 2 लीटर बॉटल रॅक
सध्या उन्हाळा सुरू आहे आणि शरीराला पाणी खूप लागतं. क्रोमाच्या या रेंजमध्ये तुमच्या या गरजेची देखील काळजी घेतली आहे. यात 2 लीटर बॉटल रॅक देण्यात आला जो तुमच्या ड्रिंक्स आणि कुलर्स सहज सामावून घेतो.
>> क्विक चिल आणि मल्टी एयर फ्लो कुलिंग
क्रोमाचे एअर फ्लो कूलिंग टेक्नॉलजी तुम्हाला अन्न वेगानं थंड करण्यास मदत करतं.
>> 260 लीटर, 272 लीटर, 280 लीटर, 310 लीटर आणि 340 लीटर्सचे पर्याय
कुटुंब किती लहान किंवा मोठं आहे, त्यानुसार तुम्ही पर्याय निवडू शकता.
>> SAF क्लीन टेक्नॉलॉजी
अन्नाच्या दीर्घकाळ ताजेपणासाठी, या रेंजमध्ये सिल्व्हर एअर फिल्टर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. अर्थात रेफ्रिजरेटरमध्ये सिल्वर आयॉन्स देण्यात आले आहेत जे शक्तिशाली अँटी बॅक्टेरियल म्हणून काम करतात. जे भाज्या आणि खाद्य पदार्थांना जास्त काळापर्यंत आरोग्यदायी आणि ताजे ठेवतात.
>> अपारदर्शक डोअर रॅक आणि क्लीन बॅक डिजाईन
>> युनिक डिंपल डिजाइन डोअर
>> मुव्हेबल ट्विस्ट आईस ट्रे
जर तुम्ही नवीन फ्रिज घेण्याचा विचार करत असाल तर, या इतक्या फीचर्ससह येणारी क्रोमाची रेफ्रिजरेटर रेंज नक्कीच तुमच्यासाठी एक आदर्श निवड ठरू शकते. यात उत्तम सुविधा, कार्यक्षमता आणि ऊर्जा-बचत ही वैशिष्ट्य आहेत, जी रेफ्रिजरेटर खरेदी करताना महत्त्वाची असतात. भारतीय उन्हाळ्यासाठी सर्वात योग्य रेफ्रिजरेटरची मोठी रेंज डिजाईन करताना क्रोमानं ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवलं आहे यात काही शंका नाही.
क्रोमा रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा (Croma Refrigerator | Buy Croma Fridge Online at Best Prices | Croma).