लाईव्ह न्यूज :

Tennis (Marathi News)

यूएस ओपन टेनिस - ओसाकाकडून गतविजेत्या केर्बरला पराभवाचा धक्का - Marathi News | US Open Tennis - Oscar defeats defending Keberber | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपन टेनिस - ओसाकाकडून गतविजेत्या केर्बरला पराभवाचा धक्का

जपानच्या १९ वर्षीय नाओमी ओसाका हिने यूएस ओपनच्या महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकाल नोंदवताना गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला पराभूत केले. जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना ओसाकाने केर्बरला सरळ दोन सेटमध्ये धक्का दिला. ...

यूएस ओपन - गर्बाइन मुगुरुझाची विजयी सलामी - Marathi News | US Open - Gurbani Mughuruza's winning salute | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपन - गर्बाइन मुगुरुझाची विजयी सलामी

जागतिक क्रमवारीतील तिस-या क्रमांकाची स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने मोसमातील अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये विजयी सलामी देताना अमेरिकेच्या वार्वरा लेपचेंको हिला सहज नमवले. ...

कुणी जिंकलेय सर्वाधिक वेळा यु.एस.ओपन? - Marathi News | Who has won most times the US Open? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुणी जिंकलेय सर्वाधिक वेळा यु.एस.ओपन?

वर्षातील चार ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मालिकेतील शेवटची स्पर्धा. 1881 पासून खेळल्या जाणा:या या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये 1968 मध्ये खुले युग सुरू झाल्यापासूनचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. ...

अमेरिकन ओपन टेनिस : फेडरर, नदाल विजेतेपदाचे दावेदार - Marathi News | American Open Tennis: Federer, Nadal Winners' Contender | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :अमेरिकन ओपन टेनिस : फेडरर, नदाल विजेतेपदाचे दावेदार

अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत उद्या (सोमवार)पासून सुरू होण-या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल व रॉजर फेडरर हेच विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत. त्याचबरोबर महिला गटात आठ खेळाडूंचे लक्ष विजेतेपदाबरोबरच... ...

यु.एस.ओपनवर चालेल मारियाची ‘ब्लॅक मॅजिक'? - Marathi News | Chalal Maria's 'Black Magic' on US Open? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यु.एस.ओपनवर चालेल मारियाची ‘ब्लॅक मॅजिक'?

यु.एस.ओपन स्पर्धेसाठी मारिया शारापोव्हा हिने खास डिझाईन केलाय लेस व क्रिस्टल्सचा नक्षीदार काळा ड्रेस ...

नदालचा पुन्हा दबदबा, ३ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थानी - Marathi News | Nadal again dominates, again in the top spot after 3 years | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नदालचा पुन्हा दबदबा, ३ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थानी

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने पुन्हा एकदा एटीपी क्रमवारीत आपला दबदबा राखताना तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर अव्वल स्थान काबीज केले. ...

सिनसिनाटी मास्टर्स टेनिस :हालेपचे लक्ष नंबर वनकडे, कार्गियोस अंतिम फेरीत - Marathi News | Cincinnati Masters Tennis: Hallelaw's number one spot, in the Cargius final | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सिनसिनाटी मास्टर्स टेनिस :हालेपचे लक्ष नंबर वनकडे, कार्गियोस अंतिम फेरीत

सिनसिनाटी, दि. 20 - रोमानियाच्या सिमोना हालेपने स्लोएन स्टिफन्सचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. विजेतेपदाच्या लढतीत जर सिमोनाने गर्बाइन मुगुरुजाचा पराभव केला, ...

राफेल नदालला नमवून निक किर्गीयोस उपांत्य फेरीत, स्पेनच्या डेव्हिड फेररविरुद्ध खेळणार उपांत्य फेरीत  - Marathi News | Nic Kgioros defeats Spain's David Ferrer in the semi-finals by defeating Rafael Nadal | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :राफेल नदालला नमवून निक किर्गीयोस उपांत्य फेरीत, स्पेनच्या डेव्हिड फेररविरुद्ध खेळणार उपांत्य फेरीत 

आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गीयोस याने जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू राफेल नदाल याचा ६-२, ७-५ असा पराभव करताना सिनसिनाटी मास्टर्स एटीपी डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...

मारिया शारापोवा परतणार कोर्टवर - Marathi News | Maria Sharapova returns to court | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मारिया शारापोवा परतणार कोर्टवर

पाच वेळेची चॅम्पियन रशियाची मारिया शारापोवा अमली द्रव्यसेवनात १५ महिन्यांच्या ‘बंदीचा वनवास’ संपवून पुन्हा टेनिस कोर्टवर परतणार आहे. ...