रॉजर फेडररने विचारलं, 'बॉलिवूड क्लासिक' सिनेमा कोणता?; नेटिझन्स म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:09 PM2019-10-03T12:09:15+5:302019-10-03T12:09:39+5:30
काही वर्षांपूर्वी रॉजर फेडरर नवी दिल्लीत आला होता
काही वर्षांपूर्वी रॉजर फेडरर नवी दिल्लीत आला होता. भारतात येण्यापूर्वी सोशल मीडियावर फेडररचे अनेक देशी लूक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. एका स्पर्धेनिमित्त प्रथमच फेडी भारत दौऱ्यावर आला होता आणि तो देशाच्या प्रेमातही पडला होता. त्यानंतर त्याने अनेकदा भारताविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. फेडीनं नुकतच एक ट्विट केलं आणि त्यात त्यानं 'बॉलिवूड क्लासिक' सिनेमा कोणता? असा प्रश्न विचारला. त्यावर नेटिझन्सकडून मिळालेली भन्नाट उत्तर तुम्ही पाहाच...
फेडररच्या नावावर 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा जेतेपद आहेत आणि पुरुष टेनिसपटूंत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा मान त्यानं पटकावला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन ( 2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), फ्रेंच ओपन (2009), विम्बल्डन ( 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017) आणि अमेरिकन ओपन (2004, 2005, 2006, 2007, 2008) स्पर्धेत आपला दबदबा दाखवून दिला आहे.
A Bollywood classic maybe? 🤷♂️
— Roger Federer (@rogerfederer) October 2, 2019
नेटिझन्सची उत्तर...
3 Idiots pic.twitter.com/W4wyRXggPj
— Sports Freak (@SportsF20689858) October 2, 2019
Hera Pheri pic.twitter.com/Gbnx994aed
— KHILADI AB Ankit (@_Khiladi_ka_Fan) October 2, 2019
These are all classics sir . pic.twitter.com/vVaMInA1je
— तूफान का देवता ᵀʰᵒʳ 🚩 (@iStormbreaker_) October 2, 2019
Watch the movie you acted in...Hello Brother. pic.twitter.com/tlJSbW25qq
— Omkar Shetty (@omkar_shettyg) October 2, 2019
Rang De Basanti pic.twitter.com/oT5SfFNk8M
— Jiten जितेन জিতেন 🇮🇳 (@im_jiten02) October 2, 2019
— Salman King (@SalmanSuccessor) October 2, 2019
— 𝚄𝚗𝚝𝚊𝚖𝚎𝚍 𝚂𝚘𝚞𝚕 (@dafa_ho__jao) October 2, 2019
Watch Biggest Blockbuster Of India#KGF Chapter 1 🔥😎 pic.twitter.com/UVIUlQzShl
— Shreyas ᴮᶦᵍᶦˡ ®️ (@NameIsShreyash) October 2, 2019