२७ गावांनी सेनेला नाकारले

By admin | Published: November 3, 2015 01:11 AM2015-11-03T01:11:53+5:302015-11-03T01:11:53+5:30

२७ गावांचा बहिष्कार शिवसेनेने अति आत्मविश्वासामुळे फोडून २७ गावांवर निवडणुका लढवण्याचा राग गावकऱ्यांनी शिवसेनेवर काढल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे

27 villages rejected the army | २७ गावांनी सेनेला नाकारले

२७ गावांनी सेनेला नाकारले

Next

चिकणघर : २७ गावांचा बहिष्कार शिवसेनेने अति आत्मविश्वासामुळे फोडून २७ गावांवर निवडणुका लढवण्याचा राग गावकऱ्यांनी शिवसेनेवर काढल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिआत्मविश्वासाचा फुगा अखेर फुटला. यामुळे २७ गावातून शिवसेनेला नाकारले असल्याचेच या निकालावरून स्पष्ट झाले आहे. २७ गाव सर्वपक्षिय संरक्षण हक्क समितीच्या नेत्यांनी या संदर्भात अत्यंत बोलक्या प्रतिक्रीया लोकमतला दिल्या.

‘संघर्ष समितीला निवडणुका लढवायच्याच नव्हत्या. अखेरपर्यंत पालकमंत्र्यांची जवळजवळ मनधरणी केली. मात्र त्यांच्या डोक्यात २७ गावांतील बहुमत मिळण्याचा आत्मविश्वास होता. त्याला आज २७ गावकऱ्यांनी तडा दिला. आमच्यावर त्यांनी निवडणुका लादल्या. मात्र बुमरँग शिवसेनेवर उलटवण्यात संघर्ष समिती यशस्वी ठरली.

‘आम्ही शिवसनेवर विजय मिळविला. त्यांना २७ गावकऱ्यांनी त्यांची जागा दाखविली.
- अर्जुन बुवा चौधरी

विजयी उमेदवारांची यादी
८४ आजदेविनोद काळणभाजपा विजयी ४०१७
जयंता पाटीलशिवसेनापराजय२२४७
नोटा-१५१
८५ सागांव-आजदेपुजा म्हात्रेशिवसेनाविजयी२४०७
रुताली गोरेभाजपपराजय२०८०
नोटा-२०९
८६ गोळवली-पिसवलीसरीता खंडागळेभाजपविजयी११३०
रेखा साबळेअपक्षपराजय१०७४
नोटा-७८
१०६ चिंचपाडा-नांदीवलीउर्मिला गोसावीशिवसेनाविजयी२१५०
तर्फे अंबरनाथशितल अ. चव्हाणअपक्ष पराजय१८३७
नोटा- ७१
१०७ पिसवलीमोरेश्वर भोईरभाजपविजयी२७७२
कैलास लखा शिंदेशिवसेनापराजय१३००
नोटा-६८
१०८ आडीवली-ढोकाळीकुणाल पाटीलअपक्षविजयी१०८२
राजेश फुलोरेअपक्षपराजय१०४०
नोटा-४२
१०९ गोळवलीरमाकांत पाटीलभाजपाविजयी७१३
नकुल गायकरशिवसेनापराजय३८९
नोटा-४७
११० सोनारपाडाप्रमिला पाटीलशिवसेनाविजयी४४९
गोळवलीनीता म्हात्रेभाजपपराजय१३८५
नोटा- ८०
१११ सागाव-सोनारपाडाडॉ. सुनिता पाटीलभाजपाविजयी२५१३
कल्पना जाधवशिवसेना पराजय१००८
नोटा-१२२
११२ नांदीवली तर्फेरुपाली म्हात्रेअपक्षविजयी ३०४८
पंचायतरत्ना म्हात्रेशिवसेनापराजय१६१६
नोटा-१६६
११५ नांदीवली मित्तर पार्कआशालता बाबरशिवसेनाविजयी २८२४
रेश्मा धामापूरकरभाजपापराजय९१९
नोटा-१०५
११६ माणगांव-सोनारपाडादमयंती वझेअपक्षविजयी२०८२
सुशिला पाटीलशिवसेनापराजय१६५४
नोटा-६५
११७ उंबार्ली-भाल-दावडीजालंधर पाटीलभाजपाविजयी२१६४
सुखदेव पाटीलशिवसेनापराजय११०४
नोटा-२७
११८ आशेळे गाव इंदिरा तरेभाजपाविजयी२२००
-कृष्णानगरअपर्णा म्हात्रेशिवसेनापराजय१४३०
नोटा-७७
१२० हेदुटणे-कोळेशैलजा भोईरअपक्षविजयी२५१९
मनिषा पाटीलशिवसेनापराजय१०१०
नोटा-६१
१२१ घारीवली-काटईपूजा पाटीलमनसेविजयी२५९८
उसरघरसुगंधा पाटीलशिवसेनापराजय१५२६
नोटा-७२
१२२ घेसर-निळजेप्रभाकर जाधवअपक्षविजयी१४५१
सुषमा कांबळेशिवसेनापराजय१३६८
नोटा-८२

Web Title: 27 villages rejected the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.