"श्री मावळी मंडळ श्री" स्पर्धत अमर इंदुलकर आणि संकेत पाटील विजेते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 02:30 PM2022-02-20T14:30:19+5:302022-02-20T14:34:38+5:30

श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित ३२ वी जिल्हा स्तरीय व अंतर्गत शरीर सौष्ठव "श्री मावळी मंडळ श्री स्पर्धेेत अंतर्गत  "श्री मावळी मंडळ श्री" किताब श्री. अमर नारायण इंदुलकर यांने पटकविला.तर, जिल्हास्तरीय "श्री मावळी मंडळ श्री" किताब शाहू जिम अँड फिटनेस सेंटर भिवंडीच्या श्री. संकेत महादेव पाटील याने पटकविला.

Amar Indulkar and Sanket Patil winners of "Shri Mavli Mandal Shri" competition | "श्री मावळी मंडळ श्री" स्पर्धत अमर इंदुलकर आणि संकेत पाटील विजेते

"श्री मावळी मंडळ श्री" स्पर्धत अमर इंदुलकर आणि संकेत पाटील विजेते

googlenewsNext

- विशाल हळदे 
ठाणे  - श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित ३२ वी जिल्हा स्तरीय व अंतर्गत शरीर सौष्ठव "श्री मावळी मंडळ श्री" स्पर्धा शनिवार दिनांक  १९ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या क्रीडांगणात पार पडली . स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णा सं. डोंगरे यांनी केले. सदर स्पर्धेत अंतर्गत  "श्री मावळी मंडळ श्री" किताब श्री. अमर नारायण इंदुलकर यांने पटकविला.तर, जिल्हास्तरीय "श्री मावळी मंडळ श्री" किताब शाहू जिम अँड फिटनेस सेंटर भिवंडीच्या श्री. संकेत महादेव पाटील याने पटकविला.

ह्या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद ॲब्स स्टुडिओ जिम ठाणे(२३ गुण), तर सांघिक उपविजेतेपद शाहू जिम अँड फिटनेस सेंटर भिवंडी(१८ गुण)यांना मिळाले.

सदर स्पर्धेच्या निमित्ताने श्री मावळी मंडळ संस्थेचे जेष्ठ कबड्डी पट्टू राष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच, जेष्ठ व्यायाम प्रशिक्षिक श्री. हेमचंद्र ओवळेकर सर यांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला.   

या स्पर्धेमध्ये अंतर्गत व जिल्हास्तरीय मिळून एकूण २० व ५३ अशा ७३ स्पर्धकांनी भाग घेतला होता.  अंतर्गत व जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना  बक्षिस देण्यासाठी प्रमुख पाहुणे  मा. श्री. संजय धुमाळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा ठाणे) हे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णा डोंगरे, उपाध्यक्ष श्री. सुधाकर मोरे, खजिनदार श्री. केशव मुकणे, चिटणीस श्री.मिलिंद यादव, उपचिटणीस श्री.रमण गोरे, सहचिटणीस श्री. संतोष सुर्वे,विश्वस्त श्री. विश्वस्त श्री. जुगलकिशोर मुंदरा, विश्वस्त श्री.प्रभाकर सुर्वे व विश्वस्त श्री. रवींद्र आंग्रे हे उपस्थित होते.


ह्या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:

१. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता - श्री. विवेक शिवानंद सिंग (ॲब्स स्टुडिओ जिम, ठाणे)
४. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता १ ला  - श्री. परशुराम अशोक कांबळे (श्री शनैश्वर व्यायाम शाळा, कल्याण)
५. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता २ रा   - श्री. विलास लोटण पाटील (अपोलो जिम, कळवा)
६. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता ३ रा   - श्री. परेश वसंत जागडे (श्री मावळी मंडळ, ठाणे)

गट विभागाचे निकाल पुढीलप्रमाणे :

जिल्हास्तरीय निकाल :

गट पहिला (उंची : १६२ सेमी. खालील ):

क्रमांक १ - राम सुरेश लाड (शाहू जिम अँड फिटनेस सेंटर, भिवंडी)
क्रमांक २ - स्वप्नील सुरेश वाघमारे (अपोलो जिम, कळवा)
क्रमांक ३ - अमर नारायण इंदुलकर (श्री मावळी मंडळ, ठाणे) 
क्रमांक ४ - स्वप्नील बाळकृष्ण काटकर (श्री स्वामी समर्थ जिम, दिवा)
क्रमांक ५ - आशिष वसंत कांदेकर (बॉडीक्राफ्ट फिटनेस जिम, डोंबिवली)   
क्रमांक ६ - शुभम मनोहर जामसुतकर (श्री मावळी मंडळ, ठाणे)   
क्रमांक ७ - पवन हिरालाल गुप्ता (फ सी बी जिम, भिवंडी)

गट दुसरा (उंची : १६२ सेमी.-१६७ सेमी.):

क्रमांक १ - करण सारवान ठाकूर  (ॲब्स स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक २ - अक्षय जयंत कोल्हटकर (कै बळीराम रा मो व्यायाम शाळा, विटावा)
क्रमांक ३ - आकाश शिवकुमार सिंग (एम एस फिटनेस, उल्हासनगर)
क्रमांक ४ - विष्णु भगवान वाकडे (मसल हंट जिम, कल्याण)
क्रमांक ५ - अजयकुमार सुरेश गुप्ता (एम एस फिटनेस, उल्हासनगर)
क्रमांक ६ - प्रकाश यादवराव खांदाजे (रिव्हाय फिटनेस हब, भायंदर)
क्रमांक ७ - अेहतेशाम अनीस अन्सारी (युनिव्हर्सल फिजीक्स सेंटर, भिवंडी)

गट तिसरा (उंची : १६७ सेमी.-१७२ सेमी.):

क्रमांक १ - सूर्यकांत विश्वासराव जाधव (मेट्रोप्लेक्स जिम, डोंबिवली)
क्रमांक २ - मुंजा श्रीरंग मुळे (एम एस फिटनेस, उल्हासनगर)
क्रमांक ३ - अनिकेत अनंत कदम (ॲब्स स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक ४ - हितेश दगडू चव्हाण (श्री मावळी मंडळ, ठाणे) 
क्रमांक ५ - रोहित प्रकाश निवाते (कै बळीराम रा मो व्यायाम शाळा, विटावा)
क्रमांक ६ - विजय बारकू नवाले (वीर संभाजी व्यायाम शाळा, भिवंडी)
क्रमांक ७ - विनायक मनोहर भोईर (माऊली कृपा व्यायाम शाळा, टिटवाळा)


गट चौथा (उंची : १७२ सेमी.-१७७ सेमी.):

क्रमांक १ - संकेत महादेव पाटील  (शाहू जिम अँड फिटनेस सेंटर, भिवंडी)
क्रमांक २ - नंदलाल सिताराम झा  (ॲब्स स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक ३ - विवेक शिवानंद सिंग (ॲब्स स्टुडिओ जिम, ठाणे)
क्रमांक ४ - सलमानी इश्तियाक मोहम्मद सलीम (वीर संभाजी व्यायाम शाळा, भिवंडी)
क्रमांक ५ - विनोद शाम मेढाकर (समर्थ व्यायाम मंदिर, डोंबिवली)
क्रमांक ६ - अब्दुल रहिम कुरेशी (हार्ड  कोअर जिम, नवी मुंबई)
क्रमांक ७ - भावेश विजय परदेशी (मारुती जिम, ठाणे)


गट पाचवा (उंची : १७७ सेमी. वरील):

क्रमांक १ - विलास लोटण पाटील  (अपोलो जिम, कळवा)
क्रमांक २ - अभिषेक जितेंद्र सोनावणे (मेट्रोप्लेक्स जिम, डोंबिवली)
क्रमांक ३ - जयेश मारुती पाटील (वीर संभाजी व्यायाम शाळा, भिवंडी)
क्रमांक ४ - रजनीश विनय सिंह (शाहू जिम अँड फिटनेस सेंटर, भिवंडी)
क्रमांक ५ - प्रविण सदानंद भोईर  (वीर संभाजी व्यायाम शाळा, भिवंडी)
क्रमांक ६ - प्रमोद कुमार श्रीराम धारी (वीर संभाजी व्यायाम शाळा, भिवंडी)
क्रमांक ७ - सिद्धेश अनंत चव्हाण (श्री मावळी मंडळ, ठाणे)

अंतर्गत स्पर्धा :

गट पहिला (उंची : १६२ सेमी. खालील ) :

क्रमांक १ - शुभम मनोहर जामसुतकर 
क्रमांक २ - देवांक संजय शेलार  
क्रमांक ३ - प्रशांत लक्ष्मण लोखंडे  
क्रमांक ४ - रजत राजेश उतेकर 
क्रमांक ५ - अभिषेक संजय पानसरे 

गट दुसरा (उंची : १६२ सेमी.-१६७ सेमी.):

क्रमांक १ - अमर नारायण इंदुलकर 
क्रमांक २ - नवमान फारुख इनामदार  
क्रमांक ३ - अभिनव अजय काळे 
क्रमांक ४ - अनफल इलजास कुरेशी  
क्रमांक ५ - तेजस राजेश परदेशी 
 

गट तिसरा (उंची : १६७ सेमी.-१७२ सेमी.):

क्रमांक १ -  परेश वसंत जागडे 
क्रमांक २ - गौरव महेश पालवी 
क्रमांक ३ - अतुल पडवळ 
क्रमांक ४ - सुजल गजानन म्हात्रे 

गट चौथा (उंची : १७२ सेमी. वरील):

क्रमांक १ - किशोर सिताराम घाणे  
क्रमांक २ - किशोर तुकाराम जाधव 
क्रमांक ३ - संकेत रामजी भोईर 
क्रमांक ४ - सिद्धेश अनंत जाधव 
क्रमांक ५ - दुर्वेश सुधाकर तांडेल  
क्रमांक ६ - राज नरेंद्र डोंगरे  

Web Title: Amar Indulkar and Sanket Patil winners of "Shri Mavli Mandal Shri" competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.