सिलिंडर घेणे परवडत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:18+5:302021-03-09T04:44:18+5:30
- साखर पाखरे, उल्हासनगर ................. * चुलीवर स्वयंपाक करणे आमच्यासाठी योग्यच आहे. गॅस सिलिंडरचा भावही अधिक असल्यामुळे गॅस विकत ...
- साखर पाखरे, उल्हासनगर
.................
* चुलीवर स्वयंपाक करणे आमच्यासाठी योग्यच आहे. गॅस सिलिंडरचा भावही अधिक असल्यामुळे गॅस विकत घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. महागड्य़ा गॅसचीही टाकी घेणे आमच्यासारख्या गरिबांना परवडणे शक्य होत नसल्यामुळे गॅस वापरणे बंद केले आहे.
- यशवंत हीलम, ग्रामस्थ
* आम्ही मजुरी करणारी माणसे आहोत. त्यामुळे एकदम सातशे, आठशे रुपये गॅस सिलिंडरच्या टाकीवर खर्च करणे आम्हाला शक्य नाही. आम्ही तिचा वापर करणे बंद केले आहे.
- दत्ता मुकणे, भातसानगर
..........
* गेल्या चार वर्षांपूर्वी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर देण्यात आले. मात्र गॅसच्या टाक्या घेणे परवडत नसल्याने ते बंद केले आहे. सध्या लाकडेच जमा करून चुलीवर स्वयंपाक सुरू केले आहे.
- दिलीप जाधव, बिरवाडी
.......
* गॅसच्या वाढलेल्या किमतींचा आढावा -
महिला
* जानेवारी २०२० - ६८५ रुपये
* जुलै २०२० - ५९४.५० रुपये
...........
* जानेवारी २०२१- ६९४.५० रुपये,
* फेब्रुवारी २०२१ - ८१९.५० रुपये,
..........
फोटो आहे.
*