पूरक जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:34+5:302021-08-17T04:46:34+5:30
ग्रामीण भागात ५० ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. त्यामुळे संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...
ग्रामीण भागात ५० ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. त्यामुळे संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात सर्वाधिक कंटेनमेंट झोन शहापूर तालुक्यात १९ ठिकाणी आणि या खालोखाल कल्याणच्या ग्रामीण भागात १४ कंटेनमेंट झोन आहेत. आज केवळ ३२४ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात सर्वाधिक ७६ रुग्ण भिवंडीला आहेत. कल्याण आणि शहापूरला प्रत्येकी ६४, मुरबाडला ७८ आणि अंबरनाथला ५२ रुग्ण जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार घेत आहेत.
------------
जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
तालुका - गावे
१) अंबरनाथ - २२,
२) भिवंडी - ९४,
३) कल्याण - ३४,
४) मुरबाड - ११२,
५) शहापूर- ९०,
-------------------------------
२) सावधान, या तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण-
* तालुका गावे
१) अंबरनाथ - ५२,
२) कल्याण- ६४,
३) भिवंडी - ७६,
४) मुरबाड - ६८,
५) शहापूर- ६४
---------