कुणबी समाजाच्या स्वतंत्र मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुणबी सेनेची निदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 02:49 PM2022-11-28T14:49:42+5:302022-11-28T14:52:14+5:30
यामुळे कुणबी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणा साठी लढा उभारण्यात येणार आहे, आज होणार्या निर्धार मेळाव्या पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शन केली.
विशाल हळदे -
गेल्या बावीस वर्षांपासून कुणबी सेनेने लढा चालू ठेवला आहे, 370 जातींमध्ये कुणबी समाज आहे, पण त्यांचे अस्तित्व आज संपत चालले आहे, कुणबी समाजाच्या अस्मितेच्या लढ्यासाठी आज कुणबी समाज रस्त्यावर उतरला आहे. 2009 साली आलेल्या पेसा कायद्यामुळे महाराष्ट्रातील आदिवासी बहूल क्षेत्रात राहणाऱ्या कुणबी समाजासह सर्वच ओ बी सी आरक्षणाचे प्रमाण शून्यावर आले आहे.
कुणबी समाजाच्या स्वतंत्र मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुणबी सेनेची निदर्शन
— Lokmat (@lokmat) November 28, 2022
VIDEO - विशाल हळदे pic.twitter.com/kJW0uvwfMo
यामुळे कुणबी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणा साठी लढा उभारण्यात येणार आहे, आज होणार्या निर्धार मेळाव्या पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शन केली.