एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By admin | Published: March 10, 2016 11:39 AM2016-03-10T11:39:30+5:302016-03-10T11:47:33+5:30
भागलपुर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत -
ठाणे, दि. १० - भागलपुर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आटगांव ते तानशेत दरम्यान भागलपुर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे नाशिक आणि कसा-याकडे जाणा-या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.