पीक कर्जासंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:12+5:302021-03-30T04:24:12+5:30

- रवींद्र लुटे,अघई, ता. शहापूर ............ २) दरवर्षी प्रामाणिकपणे मी कर्जफेड करीत असतो. ८५ हजारांचे पीककर्ज फेडण्यासाठी मी अन्य ...

Farmers' reactions to crop loans | पीक कर्जासंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

पीक कर्जासंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Next

- रवींद्र लुटे,अघई, ता. शहापूर

............

२) दरवर्षी प्रामाणिकपणे मी कर्जफेड करीत असतो. ८५ हजारांचे पीककर्ज फेडण्यासाठी मी अन्य व्यक्तींकडून व्याजाने रक्कम घेऊन पीककर्ज भरले आहे; मात्र मला आजपर्यंतही शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ झालेला नाही. हा तर चोर सोडून संन्याशाला फाशी, असा प्रकार आहे.

- हरिचंद्र बागराव, सोगांव, ता. शहापूर

---------------

* लिड बँक मॅनेजर -

या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या सध्या तरी उपलब्ध नाही. मात्र, अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यंदाही ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जपुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. -- जयानंद भारती,

लिड बँक, मॅनेजर, ठाणे

.........

ठाणे -पालघर जिल्ह्यातील पीककर्ज पुरवठ्याचे नियोजनानुसार वाटप झालेली रक्कम वर्षेनिहाय खालीलप्रमाणे

* वर्ष- पीक कर्ज रक्कम

१) २०२०-२१ - १६७ कोटी

२)२०१९-२०- १०० कोटी

३) २०१८-१९ - १८० कोटी

४) २०१७-१८ - १०५ कोटी

५) २०१६-१७ - १३७ कोटी

........................

Web Title: Farmers' reactions to crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.