अंजुर येथील पुरातन सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती साजरी

By नितीन पंडित | Published: January 25, 2023 05:35 PM2023-01-25T17:35:54+5:302023-01-25T17:37:13+5:30

पेशव्यांचे अंजुर येथील गंगाजी नाईक यांच्या ३५२ वर्षे जुन्या वाड्यात देव्हाऱ्यात ३०५ वर्षांपूर्वी या पूजेतील सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

Ganesh Jayanti celebrations at the ancient Siddhivinayak temple in Anjur | अंजुर येथील पुरातन सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती साजरी

अंजुर येथील पुरातन सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती साजरी

googlenewsNext

भिवंडी - माघी गणेशोत्सव निमित्त भिवंडी तालुक्यातील अंजुर या गावातील पुरातन पेशवे कालीन नाईक वाड्यातील सिद्धिविनायक मंदिरात गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

पेशव्यांचे अंजुर येथील गंगाजी नाईक यांच्या ३५२ वर्षे जुन्या वाड्यात देव्हाऱ्यात ३०५ वर्षांपूर्वी या पूजेतील सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हापासून या ठिकाणी गणेश दर्शनासाठी हजारो भाविक उपस्थित होत आहेत. बुधवारी गणेश जयंती निमित्त मंदिरात सकाळपासून पूजा करण्यात येत असून दर्शनासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.
 

Web Title: Ganesh Jayanti celebrations at the ancient Siddhivinayak temple in Anjur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.