कल्याण लोकसभा मतदारसंघांत 2 उमेदवारांची माघार तर 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
By सुरेश लोखंडे | Published: May 6, 2024 09:48 PM2024-05-06T21:48:43+5:302024-05-06T21:48:55+5:30
ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत आज दि. 06 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत 1) रमेश सुदाम जाधव - ...
ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत आज दि. 06 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत 1) रमेश सुदाम जाधव - अपक्ष व 2) जामील अहमद जुबेर खान - अपक्ष या दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, खालील अंतिम 28 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती 24 कल्याण मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.
निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम 28 उमेदवार पुढीलप्रमाणे-
1) प्रशांत रमेश इंगळे – बहुजन समाज पार्टी
2) वैशाली दरेकर-राणे – शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
3) श्रीकांत एकनाथ शिंदे – शिव सेना
4) अमीत उपाध्याय – राईट टु रिकॉल पार्टी
5) अरुण भाऊराव निटूरे – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
6) गवळी प्रविण शिवाजी – अपनी प्रजाहीत पार्टी
7) पूनम जगन्नाथ बैसाणे – बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी
8) श्रीकांत शिवाजी वंजारे – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)
9) श्रीधर नारायण साळवे – भिम सेना
10) मो.सहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर – वंचित बहुजन आघाडी
11) सुशीला काशिनाथ कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
12) संभाजी जगन्नाथ जाधव – संयुक्त भारत पक्ष
13) हिंदुराव दादू पाटील –राष्ट्रीय मराठा पार्टी
14) अजय श्याम मोर्या – अपक्ष
15) अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले – अपक्ष
16) अमरिश राज मोरजकर – अपक्ष
17) अरुण वामन जाधव – अपक्ष
18) अश्विनी अमोल केंद्रे - अपक्ष
19) चंद्रकांत रंभाजी मोटे - अपक्ष
20) नफिस अहमद अन्सारी - अपक्ष
21) प्राजक्ता निलेश येलवे – अपक्ष
22) मोहम्मद यूसुफ खान - अपक्ष
23) राकेश कुमार धीसूलाल जैन - अपक्ष
24) शिवा कृष्णमूर्ती अय्यर - अपक्ष
25) डॉ.सचिन साहेबराव पाटील - अपक्ष
26) सलीमउद्दीन खलीलउद्दीन शेख - अपक्ष
27) हितेश जयकिशन जेसवानी - अपक्ष
28) ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे – अपक्ष