ठाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या महिला आमने-सामने टेंभी नाक्यावर जोरदार घोषणाबाजी

By अजित मांडके | Published: September 29, 2022 05:09 PM2022-09-29T17:09:08+5:302022-09-29T17:09:49+5:30

Thane: टेंभी नाक्यावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडील महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली रश्मी ठाकरे ठाण्यात येणार असल्याने ठाकरे गटाच्या महिला टेंभी नाक्यावर हजर झाल्या होत्या

In Thane, women of Shiv Sena and Shinde faction face off against each other, loud sloganeering at Tembi Naka | ठाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या महिला आमने-सामने टेंभी नाक्यावर जोरदार घोषणाबाजी

ठाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या महिला आमने-सामने टेंभी नाक्यावर जोरदार घोषणाबाजी

Next

- अजित मांडके
ठाणे : टेंभी नाक्यावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडील महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली रश्मी ठाकरे ठाण्यात येणार असल्याने ठाकरे गटाच्या महिला टेंभी नाक्यावर हजर झाल्या होत्या त्याच वेळेस शिंदे गटाच्या महिला देखील त्या ठिकाणी हजर झाल्या आणि दोन्ही महिला गटाकडून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है दुसऱ्या गटाकडून एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या जात आहेत.

Web Title: In Thane, women of Shiv Sena and Shinde faction face off against each other, loud sloganeering at Tembi Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे