कोविडमुळे घरोघरी करणार गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:28+5:302021-03-06T04:38:28+5:30

.......... * प्रतिक्रिया - या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान द्यावयाच्या गोळीचे प्रमाण तसेच ...

Kovid will distribute pills from house to house | कोविडमुळे घरोघरी करणार गोळ्यांचे वाटप

कोविडमुळे घरोघरी करणार गोळ्यांचे वाटप

Next

..........

* प्रतिक्रिया -

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान द्यावयाच्या गोळीचे प्रमाण तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी व शाळेच्या शिक्षकांना देण्यात आले आहेत.

- डॉ. मनीष रेंघे

जिल्हा आरोग्य अधिकारी

-------

* जिल्ह्यातील १ ते ६ वयोगटांतील लाभार्थी - २,०४,५५०

* ग्रामीण भागातील- १,३६,५०९

* नगर परिषदांच्या भागातील-६८,०४१

...........

* नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी- ४,४२,५०७

* शहरी लाभार्थी- ३,८८,२९४

* ग्रामीण लाभार्थी : ५४,२१३

........

* जिल्हा परिषदेच्या शाळा - १२२८

* विद्यार्थी संख्या - ७७,८९२

* पहिली ते दुसरीचे विद्यार्थी- २५,५२७

* तिसरी ते आठवीचे विद्यार्थी - ५२,३६५

* तैनात यंत्रणा - ४,३३५ कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

* पर्यवेक्षक - ३६७

............

Web Title: Kovid will distribute pills from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.