लसीकरण केंद्रांवर सोयीसुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:26+5:302021-03-05T04:40:26+5:30
......... * जिल्ह्यातील लसीकरण केंद्र- २९ * जिल्ह्यात रोजचे अपेक्षित लसीकरण - १५७२ * आतापर्यंत पहिला डोस - ९३८७६ ...
.........
* जिल्ह्यातील लसीकरण केंद्र- २९
* जिल्ह्यात रोजचे अपेक्षित लसीकरण - १५७२
* आतापर्यंत पहिला डोस - ९३८७६
* दुसरा डोस - १६७६८
.........
कोणत्या शहरात किती लसीकरण -
जिल्ह्यातील क्षेत्र पहिला डोस दुसरा डोस
* सिव्हिलसह ग्रामीण भागात - ११८०९ ३०२३
* कल्याण-डोंबिवली - १२४३९ २९८४
* उल्हासनगर - ३२६२ ८०४
* भिवंडी - ४५२२ १०८४
* ठाणे - २८८७० ५२२५
* मीरा-भाईंदर - ८२३९ २०९५
* नवी मुंबई- २४७३५ २४३२
.........
कोट -
जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य यंत्रणा तैनात आहे. याशिवाय ज्येष्ठांनीदेखील ठिकठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेणे अपेक्षित आहे. त्यांसाठीही यंत्रणा जिल्हाभर सज्ज आहे.
- डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे
--------