विनयभंग करणाऱ्यास अटक

By admin | Published: January 9, 2017 04:47 AM2017-01-09T04:47:03+5:302017-01-09T04:47:03+5:30

कळव्यातील एका मजूर महिलेच्या सहा वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या

Moliere arrested | विनयभंग करणाऱ्यास अटक

विनयभंग करणाऱ्यास अटक

Next

ठाणे : कळव्यातील एका मजूर महिलेच्या सहा वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या निशाकर महाराणा याला कळवा पोलिसांनी अटक केली. त्याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. सकाळी ११ वाजता निशाकरने शेजारच्या मुलीला त्याच्या घरात बोलावून तिच्याशी गैरवर्तन केले होते. पोलीस उपनिरीक्षक धनाजी देवकर अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Moliere arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.