शासनाने पैसे न दिल्याने शाळांकडून असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:27+5:302021-07-14T04:45:27+5:30

--------- * प्रवेशासाठी यंदा ६६९ शाळांची निवड, * विद्यार्थ्यांची आतापर्यंत निवड- ९०८८, * ५१९२ जणांचे प्रवेश पूर्ण, * ३८९७ ...

Non-cooperation from schools due to non-payment by the government | शासनाने पैसे न दिल्याने शाळांकडून असहकार्य

शासनाने पैसे न दिल्याने शाळांकडून असहकार्य

Next

---------

* प्रवेशासाठी यंदा ६६९ शाळांची निवड,

* विद्यार्थ्यांची आतापर्यंत निवड- ९०८८,

* ५१९२ जणांचे प्रवेश पूर्ण,

* ३८९७ प्रवेश रिक्त,

* २३ जुलैपर्यंत प्रवेश घेण्याची संधी,

---------

* जिल्ह्यातील शिक्षणाचा हक्कच्या एकूण जागा, भरलेल्या जागा आणि रिक्त जागा शहरनिहाय खालीलप्रमाणे-

-------

* शहराचे नाव- निवडलेले विद्यार्थी- प्रवेश घेतले- रिक्त जागा,

१) अंबरनाथ- १०२३- ६९६- ३२७

२) भिवंडी मनप-- ७६३- ४६२- ६९२

३) भिवंडी ग्रा.- ४०५- ७१- ३३४

४) कल्याण ग्रा.- ९५५ - २८८- ६६७

५) कल्याण-डोंबिवली- ११८२ - ७३७- ४४७

६) मीरा-भाईंदर - २४३- ७५- १६८

७) मुरबाड - ६०-५३- ०७

८) नवी मुंबई- १६६८- १०३८- ६३०

९) शहापूर - ३६४- २३०- १३४

१०) ठाणे १- ९०८- ५२६- ३७२

११) ठाणे २- १३९७- ९५२- ४३५

१२) उल्हासनगर- १२०-६५- ५५

--------

Web Title: Non-cooperation from schools due to non-payment by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.