शहरनिहाय बळींची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:47 AM2021-09-24T04:47:18+5:302021-09-24T04:47:18+5:30
ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार नवी मुंबई १९२७ ...
ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार
कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार
नवी मुंबई १९२७ ०९ कोटी ६३ लाख ५० हजार
उल्हासनगर ६३५ ०३ कोटी १६ लाख ५० हजार
भिवंडी ४७४ ०२ कोटी ३७ लाख
मीरा-भाईंदर १३६४ ०६ काेटी ८२ लाख
अंबरनाथ ५५० ०२ कोटी ७५ लाख
बदलापूर ३७० ०१ कोटी ८५ लाख
ठाणे ग्रामीण १२२४ ०६ कोटी १२ लाख
एकूण ११,३८६ ५६ कोटी ९३ लाख
--------------
ठाणे जिल्ह्यात अकरा हजार ३८६ बळी गेले आहेत. परंतु, जिल्ह्याचा पसारा आणि लोकसंख्या पाहता हे बळी जिल्ह्यातील विविध शहरांत गेले आहेत. कारण कोविड आपत्तीकाळात रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले होते. यामुळे मिळेल त्या शहरांत रुग्णांना दाखल करावे लागले. यात ठाण्यातील रुग्ण नवी मुंबईत, नवी मुंबईतील रुग्ण ठाण्यात, केडीएमसीचा रुग्ण नवी मुंबईत अशी अवस्था होती, यामुळे नुकसानभरपाई देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. कारण राज्याने जर नुकसानभरपाईची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविली तर या संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्यांनाच आम्ही ती देऊ, इतर शहरांतील नागरिक आमच्या हद्दीत दगावले तरी त्यांची नुकसानभरपाई आम्ही का द्यायची, असा पवित्रा घेतला तर मोठा गोंधळ होणार आहे.