शैक्षणिक क्रांतीचा संदेश देत ज्ञानज्योत रॅलीचे आयोजन

By admin | Published: January 3, 2017 01:12 PM2017-01-03T13:12:37+5:302017-01-03T13:12:37+5:30

सावित्रीबाई फुले यांच्या 186 वी जयंती दिनानिमित्त ठाण्यात शैक्षणिक क्रांतीचा संदेश देत भव्य ज्ञानज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

Organizing Gyanjyot Rally with the message of educational revolution | शैक्षणिक क्रांतीचा संदेश देत ज्ञानज्योत रॅलीचे आयोजन

शैक्षणिक क्रांतीचा संदेश देत ज्ञानज्योत रॅलीचे आयोजन

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 3 -  माळी समाज मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 186 वी जयंती दिनानिमित्त मंगळवारी सकाळी 10.30 वाजता ठाण्यात शैक्षणिक क्रांतीचा संदेश देत भव्य ज्ञानज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  कलेक्टर ऑफीस येथून जांभळी नाका स्टेशन रोड मार्गे स्टेशनपर्यंत ही रॅली काढण्या आली.   
 
या रॅलीचा प्रारंभ कलेक्टर ऑफिस येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आला.  या रॅलीची सांगता स्टेशन रोडवरील भारतरत्न प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात येणार आहे.
आणखी बातम्या
(जयंतीनिमित्त Google कडून सावित्रीबाई फुलेंना आदरांजली)
(सखी - सावित्री)
 

 

Web Title: Organizing Gyanjyot Rally with the message of educational revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.