लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

अल्पवयीन मुलीचा विनयभंग: आराेपीवर कडक कारवाईसाठी मनसेचा ठाण्यात माेर्चा - Marathi News | Minor girl molested: MNS marches in Thane for strict action against RP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीचा विनयभंग: आराेपीवर कडक कारवाईसाठी मनसेचा ठाण्यात माेर्चा

अन्यथा ठाणे बंदचाही इशारा: राज ठाकरेंचीही पीडित कुटुंबीय घेणार भेट ...

जेष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीला अटक - Marathi News | interstate gang busted for defrauding senior citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीला अटक

दोन गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत. ...

कुरिअरमध्ये ड्रग्जच्या नावाने १७ लाखांचा गंडा; कापूरबावडी पाेलिस ठाण्यात गुन्हा  - Marathi News | 17 lakh in the name of drugs in the courier; Crime in Kapurbavadi Police Station  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुरिअरमध्ये ड्रग्जच्या नावाने १७ लाखांचा गंडा; कापूरबावडी पाेलिस ठाण्यात गुन्हा 

या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे कापूरबावडी पाेलिसांनी बुधवारी सांगितले... ...

नव्या वेळापत्रकानंतरही लेटमार्क; प्रवाशांचे हाल कायम, अंबरनाथहून सुटणारी लोकल रोज २५ मिनिटे उशिरा - Marathi News | Late marks despite new schedule; Plight of passengers remains, local leaving from Ambernath is delayed by 25 minutes every day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या वेळापत्रकानंतरही लेटमार्क; प्रवाशांचे हाल कायम, अंबरनाथहून सुटणारी लोकल रोज २५ मिनिटे उशिरा

मध्यंतरी प्रवासी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आम्ही लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकल प्रवाशांना वाली कोण नाही, हे स्पष्ट झाले.  ...

उल्हासनगर महापालिकेच्या तिघांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती - Marathi News | Three people of Ulhasnagar Municipal Corporation have been promoted to the post of Assistant Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या तिघांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती

 एकून ४० कर्मचाऱ्यांना विविध पदावर पदोन्नती. ...

ठाणे महापालिकेने काढल्या १० दिवसांत तब्बल १५० निविदा; आचारसंहितेआधी धावपळ; अधिकाऱ्यांना रात्री १० पर्यंत कामास जुंपले - Marathi News | As many as 150 tenders drawn by Thane Municipal Corporation in 10 days; Running before the code of conduct; The officers continued to work till 10 pm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेने काढल्या १० दिवसांत तब्बल १५० निविदा; आचारसंहितेआधी धावपळ; अधिकाऱ्यांना रात्री १० पर्यंत कामास जुंपले

मंगळवारी दुपारपासून आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सकाळीच निविदा प्रक्रिया राबविण्याची धावपळ पालिकेत सुरू होती. ...

उलथापालथीचा केंद्रबिंदू असलेले ठाणेच कळीचा मुद्दा, CM पद ठाण्याकडे टिकून राहणार का? कमालीची उत्सुकता  - Marathi News | Thane, the epicenter of the upheaval, is the key issue, will the CM post stay with Thane? Extremely curious  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उलथापालथीचा केंद्रबिंदू असलेले ठाणेच कळीचा मुद्दा, CM पद ठाण्याकडे टिकून राहणार का? कमालीची उत्सुकता 

आता विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिंदेसेनेला मतदारांचा कौल कसा प्राप्त होतो, यावरच मुख्यमंत्रिपद ठाण्याकडे टिकून राहणार किंवा कसे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे हाच कळीचा मुद्दा राहणार आहे. ...

उल्हासनगर महापालिकेच्या विविध विभागात ठाण मांडून बसणाऱ्या ५५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of more than 55 employees stationed in various departments of Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या विविध विभागात ठाण मांडून बसणाऱ्या ५५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तांच्या आदेशामुळे खळबळ ...

ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | This years Gandhar Gaurav Award was announced to veteran actor Vijay Gokhale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा. ...