लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story - Marathi News | Where exactly did the encounter between Akshay Shinde and the badlapur police take place in Thane? Inside Story | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story

Akshay Shinde encounter : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी आत्म संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चकमकीची ही घटना कुठे घडली याबद्दल माहिती समोर आली आहे.  ...

CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले - Marathi News | CM Eknath Shinde reaction on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले

CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter in Badlapur Case: चिमुरड्या मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असलेला आरोपी अक्षय शिंदे आज पोलीस चकमकीत ठार ...

"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट - Marathi News | "Killed my son with money", serious allegations of Akshay Shinde's mother, was met in the afternoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट

Akshay shinde encounter : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर अक्षयच्या आईने संशय व्यक्त केला असून, गंभीर आरोप केले आहेत.  ...

Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार - Marathi News | Badlapur case Accused Akshay Shinde killed in police encounter as The police fired in self-defense | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार

Badlapur Case Accused Akshay Shinde Died in Police Encounter: अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेला असल्याची माहिती आहे तर दुखापतग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती आहे. ...

Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर - Marathi News | Suicide attempt of main accused Akshay Shinde in Badlapur case while transit remand Critical condition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

Badlapur Case Accused Akshay Shinde Suicide Attempt: ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारच्या पोलिसाची बंदूक घेऊन केला प्रयत्न ...

दिड वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये झाले होते भूमिपूजन; उल्हास नदीच्या घाटाचे काम अद्याप अर्धवट - Marathi News | Bhoomi Pujan was held in Ulhasnagar a year and a half ago; The work of Ulhas river ghat is incomplete | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिड वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये झाले होते भूमिपूजन; उल्हास नदीच्या घाटाचे काम अद्याप अर्धवट

आमदार कुमार आयलानी यांनी रविवारी घाटाची पाहणी करून कामाला सुरुवात होण्याचे संकेत दिले ...

मुस्लीम धर्माविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर - Marathi News | Tricolor rally at the gates of Mumbai to take action against those who make controversial statements against the Muslim religion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुस्लीम धर्माविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विविध ठिकाणी ५८ गुन्हे दाखल असूनही कारवाई न केल्याचा आरोप ...

कलानी हाती घेणार तुतारी! माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | Former MLAs Pappu Kalani, Omi Kalani, Pancham Kalani met Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलानी हाती घेणार तुतारी! माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी शरद पवारांच्या भेटीला

महाआघाडीकडून तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली. ...

‘टेलिमानस’मध्ये उदासीनतेच्या ३३,६१० तक्रारी; ८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या सर्वाधिक समस्या - Marathi News | 33610 complaints of depression in Telemanus thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘टेलिमानस’मध्ये उदासीनतेच्या ३३,६१० तक्रारी; ८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या सर्वाधिक समस्या

मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत.  ...