लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

मिठाईत विष कालवून शेकडोंना मारतो, अन्यथा खंडणी दे! हलवायाला धमकी देणाऱ्या दोघांना अटक  - Marathi News | Kill hundreds by putting poison in sweets, otherwise pay ransom Two arrested for threatening | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिठाईत विष कालवून शेकडोंना मारतो, अन्यथा खंडणी दे! हलवायाला धमकी देणाऱ्या दोघांना अटक 

मिठाईवाल्याने खंडणी दिली नाही तर त्याच्या मिठाईत विष कालवून ती वाटून शेकडाे लोकांना ठार करण्याचीही धमकी या दोघांनी दिली होती. ...

केडीएमसी अधिकाऱ्याचा कंत्राटदाराकडून पैसे घेताना व्हिडिओ आला समोर - Marathi News | A video of a KDMC officer taking money from a contractor has surfaced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी अधिकाऱ्याचा कंत्राटदाराकडून पैसे घेताना व्हिडिओ आला समोर

मात्र या प्रकरणी महापालिका  आयुक्त संबंधित अधिकाऱ्याच्या  विरोधात काय कारवाई करतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार; मैत्रिणीसह तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Girl raped at birthday party; The three were shackled along with their girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार; मैत्रिणीसह तिघांना ठोकल्या बेड्या

दुसऱ्या दिवशी मुलगी घरी न आल्याने पालकांनी भूमिकाशी संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे तिने सांगितले. ...

"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | A student preparing for the UPSC exam in Thane committed suicide by jumping from the 8th floor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी

Thane Latest News : UPSC परीक्षेची तयार करत असलेल्या एका तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आत्महत्येचे कारण सांगितले आहे.  ...

दीड दिवसांच्या बाप्पाला ठाणेकरांचा भावपूर्ण निरोप - Marathi News | Thanekar's emotional farewell to ganpati Bappa after one and a half days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दीड दिवसांच्या बाप्पाला ठाणेकरांचा भावपूर्ण निरोप

०९ विसर्जन घाट, १५ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती. ...

उल्हासनगरात सलून चालकाची हत्या, आरोपी गजाआड, - Marathi News | Murder of saloon owner in Ulhasnagar, accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सलून चालकाची हत्या, आरोपी गजाआड,

पोलिसांवर ताशेरे, आरोपी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात ...

'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' या साधनाचा नक्कीच उपयोग होईल : आयुक्त - Marathi News | Air Quality Management System will certainly be used as a tool says Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' या साधनाचा नक्कीच उपयोग होईल : आयुक्त

या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेस शक्य होईल. ...

ठाणे महापालिकेतर्फे फिरती विसर्जन व्यवस्था - Marathi News | Rotating Immersion System by Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेतर्फे फिरती विसर्जन व्यवस्था

आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले लोकार्पण. ...

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी: पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार! - Marathi News | Good news for Ganesha devotees Bappa will arrive 11 days early next year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी: पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार!

गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्यामुळे यावर्षी बाप्पा १२ दिवस लवकर आले.  ...