लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा; आणखी सहा जणांचाही समावेश - Marathi News | Crime against former Director General of Police Sanjay Pandey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा; आणखी सहा जणांचाही समावेश

व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा  दाखल झाला असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला. ...

तोतया वारस दाखवून जमीन विक्री प्रकरणी एकाला अटक; सव्वा दोन कोटींची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विक्रीचा केला व्यवहार - Marathi News | One arrested in case of sale of land by pretending to be heir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तोतया वारस दाखवून जमीन विक्री प्रकरणी एकाला अटक; सव्वा दोन कोटींची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विक्रीचा केला व्यवहार

सदर जमीन शासकीय दरा नुसार सव्वा दोन कोटींची असताना अवघ्या ५ लाख ५१ हजारांना त्याची विक्री केली होती . शिवाय अन्य ७ जमिनी सुद्धा विक्रीचा प्रयत्न चालवला होता .  ...

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंविरोधात खंडणीचा गुन्हा; आणखी सहा जणांचा समावेश - Marathi News | Case of extortion has been filed against former Director General of Police of Maharashtra Sanjay Pandey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंविरोधात खंडणीचा गुन्हा; आणखी सहा जणांचा समावेश

ठाण्यात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticized Mahavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; शिंदेंचा विरोधकांना टोला

आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले. ...

'त्या' कथित ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारींचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप - Marathi News | Mallikarjun Pujari serious allegations against NCP Sharad Pawar Group Leader Jitendra Awhad over viral audio clip on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' कथित ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारींचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप ट्विट करून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणातील मल्लिकार्जुन पुजारी यांनी समोर येऊन मोठा दावा केला आहे.  ...

बदलापुरातील 'त्या' शाळेतील १५ दिवसांचे CCTV फुटेज गायब; शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती - Marathi News | CCTV footage of 15 days missing from that school in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरातील 'त्या' शाळेतील १५ दिवसांचे CCTV फुटेज गायब; शिक्षणमंत्र्यांची धक्कादायक माहिती

शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे?, याची चौकशी पोलिसांनी करावी, असे केसरकर म्हणाले. ...

“बदलापूर प्रकरणातील तपासात अनेक त्रुटी, चुकीच्या FIRचा आरोपीला फायदा”: असीम सरोदे - Marathi News | advocate asim sarode allegations about police investigation of badlapur school case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“बदलापूर प्रकरणातील तपासात अनेक त्रुटी, चुकीच्या FIRचा आरोपीला फायदा”: असीम सरोदे

Advocate Asim Sarode Reaction On Badlapur Case: पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असे सांगत वकील असीम सरोदे यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवत अनेक आरोप केले. ...

Badlapur sexual assault case 'त्या' दोघी असत्या तर चिमुकल्या झाल्या नसत्या वासनेचा बळी; समोर आली स्फोटक माहिती - Marathi News | If 'they' were both, the little ones would not have been victims of lust; Explosive information came to light | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' दोघी असत्या तर चिमुकल्या झाल्या नसत्या वासनेचा बळी; समोर आली स्फोटक माहिती

Badlapur sexual assault case: बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या घटनेसंदर्भात एक रिपोर्ट सरकारला सादर करण्यात आला असून, त्यात धक्कादायक निरीक्षणे नोंदवण्यात आली आहे. याबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली. ...

४५ गुन्हे दाखल असलेला सराईत सोनसाखळी चोरटा जेरबंद; १० गुन्हे उघडकीस - Marathi News | Sarait Sonsakhli thief jailed with 45 cases; 10 Crime detection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४५ गुन्हे दाखल असलेला सराईत सोनसाखळी चोरटा जेरबंद; १० गुन्हे उघडकीस

१० गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील ०३ लाख १३ हजार ३२५ रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. तो कल्याण,आंबिवली येथे राहणार आहे.  ...