लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान  - Marathi News | in thane a view of the state mature culture through the meeting of the two ncp jitendra awhad statement  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान 

दोघांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ...

उल्हासनगर गांधीरोडचा जीर्ण पुतळा नेमका कोणाचा? पुतळा पडण्याची भीती - Marathi News | ulhasnagar gandhi road dilapidated statue of whom exactly fear of the statue falling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर गांधीरोडचा जीर्ण पुतळा नेमका कोणाचा? पुतळा पडण्याची भीती

महापालिका दफ्तरी नोंद नसलेला गांधीरोड येथील जीर्ण पुतळा नेमका कोणाचा? असा प्रश्न कायम आहे. ...

घोडबंदररोडवरील घंटागाड्या बंद! सोसायट्यांबाहेर कचरा पडून - Marathi News | garbage truk not in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदररोडवरील घंटागाड्या बंद! सोसायट्यांबाहेर कचरा पडून

ठाणे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यु, मलेरिया आणि एच ३ एन २ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. ...

ठाण्यात स्वाईन फ्लुचे १३१ रुग्ण, रोज वाढतेय संख्या - Marathi News | 131 patients of swine flu in Thane, the number is increasing every day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्वाईन फ्लुचे १३१ रुग्ण, रोज वाढतेय संख्या

ठाणे महापालिका हद्दीत सध्या स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जुलै महिन्यात १० दिवसातच रुग्णांची संख्या ७० च्या पार गेली होती. तर जुन महिन्यात ८ रुग्ण आढळले होते. ...

उल्हासनगरात हद्दपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | ashok sadashiv clash with police in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात हद्दपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की

हद्दपारीचा भंग करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी जेरबंद करताच गुंडाने पोलिसांची कॉलर पकडून कपडे फाडल्याचा प्रकार उघड झाला. ...

बाहेर धो धो तरीही ठाणेकरांच्या घशाला कोरड, २५ दशलक्ष लिटर कमी होतेय पाणी पुरवठा - Marathi News | heavy rainfall outside still thanekar did not get proper water supply is decreasing by 25 million | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाहेर धो धो तरीही ठाणेकरांच्या घशाला कोरड, २५ दशलक्ष लिटर कमी होतेय पाणी पुरवठा

बाहेर धो धो पाऊस पडत असतांना देखील ठाणेकरांच्या घशाला मात्र कोरडच अशी स्थिती आजही कायम आहे. ...

 हॉटेलमध्ये लागलेली आग स्थानिक नागरिकांनी विझवली; मुंब्र्याजवळील खर्डी परिसरातील घटना - Marathi News |  The fire in the hotel was extinguished by local citizens Incident in Khardi area near Mumbrya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : हॉटेलमध्ये लागलेली आग स्थानिक नागरिकांनी विझवली; मुंब्र्याजवळील खर्डी परिसरातील घटना

हॉटेलमध्ये सोमवारी मध्यरात्री १ वाजून ५० मिनिंटाच्या सुमारास आग लागली. ...

३०० घड्याळे चोरली, ‘कालू’ ला अखेर बेड्या; सीसीटीव्हीमुळे लागला शोध - Marathi News | 300 watches stolen, 'Kalu' finally in chains; The discovery was made due to CCTV | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३०० घड्याळे चोरली, ‘कालू’ ला अखेर बेड्या; सीसीटीव्हीमुळे लागला शोध

नगरातील रहिवासी  रितेश आडिया (वय ४८) यांच्या घड्याळाच्या गोदामात विक्रीसाठी ३०० पेक्षा अधिक मनगटी घड्याळे त्यांनी ठेवली होती. ...

शेअर मार्केटच्या अमिषाने ६६ लाखांची फसवणूक! - Marathi News | 66 lakhs cheated by the lure of the stock market! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअर मार्केटच्या अमिषाने ६६ लाखांची फसवणूक!

आपली काही अंशी रक्कम परत मिळाल्याने राठोड यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...