गावकऱ्यांच्या बचावासाठी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:31+5:302021-07-14T04:45:31+5:30
---------------- तालुकानिहाय तुलनात्मक पाणी नमुना तपासणी अहवाल तालुका- गावे- दूषित पाण्याची गावे- टक्के, ...
----------------
तालुकानिहाय तुलनात्मक पाणी नमुना तपासणी अहवाल
तालुका- गावे- दूषित पाण्याची गावे- टक्के,
१) अंबरनाथ- २०० - ०३ - १.५०,
२) भिवंडी- १८२ - १३ - ७.१४,
३) कल्याण- ८५- १- १.१८,
४) मुरबाड- २१७- ७- ३.२३,
५) शहापूर- ३९७- .८- २.०,
--------------------------------------------
एकूण- १,०८१ - ३२ - २.९६,
------------------------------------------
--- --
दूषित पाणी पिल्यामुळे
अतिसार, हगवण, गॅस्ट्रो, कावीळ आदी पावसाळी आजार उद्भवतात. त्यास आळा घालण्यासाठी पाणी गरम करून पिणे आवश्यक आहे. या आजारांना टाळण्यासाठी आता विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रम हाती घेतला आहे. १५ जुलैपासून गावपाड्यांमध्ये घरोघर जाऊन पाहणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिले. त्यासाठी खास प्रशिक्षणही दिले आहे.
-डॉ. रमेश राठोड,
वैद्यकीय अधिकारी, निळजे, ता. कल्याण