मच्छीमार बोटीला पुन्हा सापडले दुर्मिळ कासव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 10:08 PM2022-02-23T22:08:22+5:302022-02-23T22:09:27+5:30

नाखवा व बोटीवरील खलाश्यानी कासव सुखरूप समुद्रात सोडून दिले.

Rare tortoise found by fishing boat | मच्छीमार बोटीला पुन्हा सापडले दुर्मिळ कासव 

मच्छीमार बोटीला पुन्हा सापडले दुर्मिळ कासव 

Next

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील नाखवा प्रीतम नेतोघर यांच्या यशया ह्या मच्छीमार बोटीला समुद्रात टाकलेल्या मासेमारी जाळ्यात दुर्मिळ कासव अडकले .  बुधवारी किनाऱ्या पासून सुमारे ८ ते ९ किमी खोल समुद्रात हे कासव सापडले.

नाखवा व बोटीवरील खलाश्यानी कासव सुखरूप समुद्रात सोडून दिले. काल मंगळवारी देखील उत्तनच्या सहारा ह्या मच्छीमार बोटीच्या जाळ्यात कासव सापडले होते . बोटीचे नाखवा डेव्हिड यांनी ते कासव समुद्रात सुखरूप सोडले . 

Web Title: Rare tortoise found by fishing boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.