रेवची इन्फ्रास्ट्रक्चर; अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:04 AM2017-08-16T05:04:38+5:302017-08-16T05:06:21+5:30
रेवची इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या भागीदार आणि संचालक अशा अकरा जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार, ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.
ठाणे : स्वतंत्र लक्झरी बंगल्याच्या प्रकल्पाची आकर्षक जाहिरात केल्यानंतर अचानक त्या प्रकल्पात बदल करून फसवणूक करणा-या मुंबईतील रेवची इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या भागीदार आणि संचालक अशा अकरा जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार, ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.
सांताक्रु झ येथील सुनील सुराडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी २००६मध्ये रेवची इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेड लिमिटेड यांच्या
प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीत स्वतंत्र लक्झरी बंगले आहेत.
प्रत्येक बंगलाधारकाला
एकांत, भोवती मोकळी जागा,
पूर्ण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात हिरवळ असल्याचे नमूद
केले होते.