आत्मनिर्भर होणारे तालुकानिहाय लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:42 AM2021-09-03T04:42:54+5:302021-09-03T04:42:54+5:30
१) तालुका लाभार्थी * कल्याण - १४ * उल्हासनगर - १५ * ...
१) तालुका लाभार्थी
* कल्याण - १४
* उल्हासनगर - १५
* भिवंडी - २८
* शहापूर - ४६
* मुरबाड - ४५
...........
गट लाभार्थी लक्षांक -
* कल्याण - ६
* शहापूर - ३
* मुरबाड - ३
* भिवंडी - ३
* उल्हासनगर -३
........
.............
२) कोणाला घेता येणार लाभ?
- या कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योगांची संधी वैयक्तिक लाभार्थ्यांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसह अनुसूचित जाती, जमातींच्या उमेदवारांना लाभ मिळणार आहे. याशिवाय गट (ग्रुप) लाभार्थ्यांमध्ये स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उद्योजक संस्था आदींना लाभ घेता येणार आहे.
------------
३) अर्ज कसा करावा लागेल-
पीएमएफएमई वेबसाइट लिंक- http://pmfme.mofpi.gov.in या पोर्टलवर वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी यांनी ऑनलाइन अर्ज करणे अपेक्षित आहे.
-----------
४) प्रतिक्रिया -
सध्या कार्यरत असलेले वैयक्तिक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी प्रकल्प आराखडा तयार करून कौशल्य प्रशिक्षण, बँक कर्ज, तांत्रिक सुधारणा एफएसएसएआय नोंदणी, उद्योग आधार इतर परवानगीसाठी मदत करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तींची नेमणूक केली आहे. या व्यक्तीकडून लाभार्थ्यास सहकार्य करण्यात येणार आहे.
- अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे