टीईटीचा निकाल आज

By admin | Published: January 9, 2017 04:45 AM2017-01-09T04:45:18+5:302017-01-09T04:45:18+5:30

भावी शिक्षकाची पात्रता पूर्ण करणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा

TET result today | टीईटीचा निकाल आज

टीईटीचा निकाल आज

Next

ठाणे : भावी शिक्षकाची पात्रता पूर्ण करणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१३-१४ व २०१५-१६ या कालावधीत झाली होती. या परीक्षेचा निकाल घोषित करून, त्याचे प्रमाणपत्र ९ व १० जानेवारीरोजी वाटप केले जाणार आहे. येथील स्टेशन रोडला लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्याशाळा, ठाणे (पश्चिम) येथे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचे वाटप सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: TET result today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.