Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी

By जितेंद्र कालेकर | Published: June 8, 2023 07:46 PM2023-06-08T19:46:27+5:302023-06-08T19:46:54+5:30

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊनही श्लोक देवेंद्र महाजन (१५) याने स्कायलाईन हॉरिझन या इमारतीमधील २३ व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Thane: Despite securing 92 percent in school exams, a student in Thane ended his life, jumped from the 23rd floor. | Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी

googlenewsNext

- जितेंद्र कालेकर
ठाणे - शालांत परिक्षेत ९२ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊनही श्लोक देवेंद्र महाजन (१५) याने स्कायलाईन हॉरिझन या इमारतीमधील २३ व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

श्लोक हा पोखरण रोड क्रमांक दोन येल हॉरिझन इमारतीच्या २३ व्या मजल्यावर वास्तव्याला होता. याच मजल्यावरुन त गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोसळल्याची बाब समोर आली. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Thane: Despite securing 92 percent in school exams, a student in Thane ended his life, jumped from the 23rd floor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.