ही आहेत सुविधा न पोहोचलेली २३ गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:41 AM2021-08-15T04:41:05+5:302021-08-15T04:41:05+5:30

------- १) शहापूर तालुक्यातील- * वीज नसलेली गावे १) दापूर माळ (आजनूप) २) आंबिलवली (टेंभा) ३) नळाचीवाडी (पिवळी) ४) ...

These are 23 villages without access to facilities | ही आहेत सुविधा न पोहोचलेली २३ गावे

ही आहेत सुविधा न पोहोचलेली २३ गावे

Next

-------

१) शहापूर तालुक्यातील-

* वीज नसलेली गावे

१) दापूर माळ (आजनूप)

२) आंबिलवली (टेंभा)

३) नळाचीवाडी (पिवळी)

४) साकुर्लीवाडी (साकुर्ली)

५) वरसवाडी (फुगाळे)

* रस्ते नसलेली- आठ गावे

१) लोभी पाडा (कळंबे बोरशेती)

२) पोढ्याचा पाडा

३) देवीचा पाडा

४) तईचीवाडी

५) दापूर माळ (आजनूप)

६) वरसवाडी (फुगाळे)

७) देवळी पाडा (आल्याणी)

८) वेटा (कोठारे)

------

२) मुरबाड तालुक्यातील-३ गाव पाडे-

मुरबाडपासून अवघ्या चार किमीवरील तळ्याचीवाडी, न्याहाडी परिसरातील कोंबळ पाडा व इतर काही आदिवासी पाडे, बारवी धरणाच्या पाणलोटातील काही गावे व माळ परिसरातील मानीची वाडी आदी.

--------

३) भिवंडी तालुक्यातील- ७ गावे-

१) मालोडी कातकरिवाडी- वीज, रस्ता, पाणी नाही

२) कशेळी कातकरीवाडी- रस्ता नाही

३) शिरोळे गोंडपाडा- वीज नाही

४) वाघिवली कातकरी पाडा- वीज, रस्ता, पाणी नाही.

५) पारिवली दांडेकर पाडा- वीज, रस्ता, पाणी नाही

६) काटई ठेंगू पाडा- वीज, रस्ता पाणी नाही

७) पारिवली कोती पाडा- वीज, रस्ता, पाणी नाही

---------

Web Title: These are 23 villages without access to facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.