तीन हजार पोलिसांचा फौजफाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:38 AM2021-03-24T04:38:08+5:302021-03-24T04:38:08+5:30
----------------------- * निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती - १४३ * मतदान केंद्र - ४९७ * अधिकारी, कर्मचारी - २९०० * पोलीस ...
-----------------------
* निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती - १४३
* मतदान केंद्र - ४९७
* अधिकारी, कर्मचारी - २९००
* पोलीस अधिकारी - कर्मचारी - ३०००
----------------------
* निधीची अडचण :
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणूक प्रक्रियेसाठी २१ हजारांचा निधी दिला होता. निवडणुकीआधी आठ हजार रुपये आणि त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला १३ हजारांचा निधी वाटप केला आहे. यात निधीतून मानधनाची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणे शक्यच झाले नाही. या मानधनासह अन्य खर्च झालेली रक्कम तालुका पातळीवरून वेळेत मिळणे अपेक्षित आहे; पण या रकमेची काही तालुक्यांनीच मागणी केली आहे. उर्वरित तालुक्यांकडून या रकमेची मागणी होताच शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून ऐकायला मिळत आहे.
------- ----
तालुकानिहाय आढावा
तालुका - ग्रामपंचायती - सदस्य संख्या
1) मुरबाड - ४४- ३३८
2) ठाणे - ५ - ५१
3) अंबरनाथ - २७ - २४७
4) भिवंडी - ५६ - ५७४
5) कल्याण -२१- २११
6) शहापूर - ५- ५१
------