नागरी वस्तीत जखमी अवस्थेत सापडलेल्या कोल्ह्यांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 06:57 PM2018-10-30T18:57:38+5:302018-10-30T19:00:31+5:30

भक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरले. तेथून मात्र त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. जीव वाचवण्यासाठी ते घरांच्या आडोश्याला बसण्याचा प्रयत्न करीत राहिली. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान प्रत्येक्षदर्शीनी दिलेल्या माहितीस अनुसरून ठाणे येथील वनविभागाने त्यांना पिंज-यात अडकवून ताब्यात घेतले

Treatment of fungal diseases found in civilian settlements | नागरी वस्तीत जखमी अवस्थेत सापडलेल्या कोल्ह्यांवर उपचार

भरकटलेल्या जखमी असस्थेतील कोल्ह्यांना गुरूवारी वन अधिकाऱ्यांनी पकडून त्यांच्यावर ठाणे येथे उपचार सुरू

Next
ठळक मुद्देसंजय गांधी राष्र्टीय  उद्यानातीन दोन कोल्हे भक्षाच्या शोधाभक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरलेआंधेरी येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू आहे.

ठाणे: संजय गांधी राष्र्टीय  उद्यानातीन दोन कोल्हे भक्षाच्या शोधात आंधेरीच्या लोखंडवाला कॉम्पलेक्स व भांडून कॉम्पलेक्स येथील नागरी वस्त्यांमध्ये शिरले. या भरकटलेल्या जखमी असस्थेतील कोल्ह्यांना गुरूवारी वन अधिकाऱ्यांनी पकडून त्यांच्यावर ठाणे येथे उपचार सुरू केले आहेत.
भक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरले. तेथून मात्र त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. जीव वाचवण्यासाठी ते घरांच्या आडोश्याला बसण्याचा प्रयत्न करीत राहिली. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान प्रत्येक्षदर्शीनी दिलेल्या माहितीस अनुसरून ठाणे येथील वनविभागाने त्यांना पिंज-यात अडकवून ताब्यात घेतले. ते जखमी अवस्थेत आहेत. त्यांच्यावर आंधेरी येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू आहे. त्यांच्या जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी रोज संध्याकाळी या दोन्ही कोल्ह्यांना आंधेरी येथे न्यावे लागत आहे. उपचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा ठाणे येथे आणले जात असल्याचे वनअधिकारी संतोष कंक यांनी लोकमतला सांगितले.
........
फोटो - ३०ठाणे कोल्हे

Web Title: Treatment of fungal diseases found in civilian settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.