स्त्रीरोगतज्ज्ञांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:43+5:302021-03-14T04:35:43+5:30

........ प्रतिक्रिया - ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नियंत्रणात जिल्ह्यात १३ रुग्णालये आहेत. त्यातील मंजूर पदे आणि भरलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांवर ...

Wild gynecologist | स्त्रीरोगतज्ज्ञांची वानवा

स्त्रीरोगतज्ज्ञांची वानवा

Next

........

प्रतिक्रिया -

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नियंत्रणात जिल्ह्यात १३ रुग्णालये आहेत. त्यातील मंजूर पदे आणि भरलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रिक्त असलेल्या जागा भरण्यासंबंधी तेथील प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. अशोक कांबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी, ठाणे सिव्हिल रुग्णालय

............

* आलेख -

* रुग्णालय मंजूर पदे भरलेली रिक्त जागा

१) सामान्य रुग्णालये - ६३, ४५ १८

२) उपजिल्हा रुग्णालये- ३५ २९ ६

३) ग्रामीण रुग्णालये- १५ १३ २

Web Title: Wild gynecologist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.