फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017, मराठी बातम्याFOLLOW
2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News
क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत... Read More
२०१७ वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचे ठरले. जागतिक क्रमवारीत उंचावलेले स्थान, १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आणि आशिया चषक स्पर्धेसाठी मिळवलेली पात्रता यांसह अनेक क्षण भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी लक्षवेधी ठर ...
अंतिम लढतीत इंग्लंडने पिछाडीवर पडल्यानंतरही उत्तम खेळ करत विश्वचषकावर नाव कोरलं. इंग्लंडने स्पेनची २-० अशी आघाडी मोडून काढत ५-२ अशा गोलफरकाने ही लढत जिंकली... ...
कोलकाता : उपांत्य फेरीत इंग्लंडविरुध्द झालेल्या अनपेक्षित एकतर्फी पराभवानंतर अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस मिळालेला बलाढ्य ब्राझील संघ शनिवारी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावण्यासाठी झुंजार मालीविरुध्द भिडेल. ...
कोलकाता : रियान ब्रेवस्टरने आपल्या जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना आज येथे स्पर्धेत दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर इंग्लंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि प्रेक्षकांचा लाडका संघ असणा-या ब्राझीलला ३-१ गोलने पराभूत करतान ...
मुंबई : भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेली १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी नवी मुंबईमध्ये स्पेन आणि माली यांच्यात चुरशीचा उपांत्य सामना रंगेल. ...