शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...

Read more

फुटबॉल : भारतीय खेळाडूंची कठीण परीक्षा, अखेरचा साखळी सामना : माजी विजेत्या घानाविरुद्ध आज लढत

फुटबॉल : गोव्यात ब्राझीलला पसंती! रंगणार ब्राझील-नायझेर सामना

फुटबॉल : इंग्लंड उपउपांत्य फेरीत, मेक्सिकोचा पराभव; ३-२ ने मात

फुटबॉल : होंडुरासने पाडला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इराकने चिलीचा ३-० असा धुव्वा उडवला

फुटबॉल : भारतीय संघाने प्रेरणा घ्यावी

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : गोइरीचे दोन गोल; फ्रान्सचा विजय

नवी मुंबई : ‘फिफा’मुळे जगभरात नवी मुंबईचा नावलौकिक, डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम आकर्षण

फुटबॉल : अखेर गिनीची बरोबरी! रिकार्डाे मोंटेनेग्रोचा शानदार खेळ; कोस्टारिकाला रोखले

फुटबॉल : जर्मनीला इराणचा धक्का : युनूस डेल्फीचे दोन गोल, बाद फेरीत प्रवेश

फुटबॉल : स्पॅनिश धडाक्यापुढे नायजेरचा धुव्वा , ४-० विजयासह स्पेनच्या बाद फेरीच्या आशा कायम