शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...

Read more

फुटबॉल : जॅक्सन सुरुवातीला डावलला गेला होता...अन् केला ऐतिहासिक गोल

नवी मुंबई : ‘फिफा’चा दुसरा सामना : महापालिकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरले स्टेडियम, पोलिसांचा चोख पहारा; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

नवी मुंबई : फिफा सामन्यांदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष,आठ प्रसानगृहांची उभारणी : प्रीफॅब्रिकेटेड आॅटोमाईज्ड टॉयलेट्सचा पहिला प्रयोग

फुटबॉल : विश्वचषक फुटबॉल : भारताचा दुसरा पराभव पण जॅकसनने पहिला गोल नोंदवून रचला इतिहास

फुटबॉल : मालीचा धडाकेबाज विजय : तुर्कीचा ३-०ने धुव्वा

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : चुरशीच्या लढतीत भारताचा 2-1नं पराभव

नवी मुंबई : पिण्यासाठी पाणी नाही : ‘फिफा’च्या बंदोबस्तातील पोलिसांची गैरसोय, आठ तासांनंतर मिळाला नाष्टा; प्रेक्षकांचीही गैरसोय

फुटबॉल : भारतापुढे बलाढ्य कोलंबियाचे तगडे आव्हान; प्रशिक्षक मातोस यांना चमकदार कामगिरीचा विश्वास

फुटबॉल : खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी

फुटबॉल : फ्रान्सने उडवला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इंग्लंडचाही धमाकेदार विजय; चिलीला ४-० ने लोळवले