लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...
Read More
खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी - Marathi News |  Affecting players' courtesy and discipline | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील माहोल स्वप्नवत होता. आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रीय संघाच्या शिबिरात होतो आणि भारत-अमेरिका लढतीबाबत उत्साहित होतो. ...

फ्रान्सने उडवला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इंग्लंडचाही धमाकेदार विजय; चिलीला ४-० ने लोळवले - Marathi News |  New Caledonia Floods, England's Bleached Victory; Chilli lifts 4-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फ्रान्सने उडवला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इंग्लंडचाही धमाकेदार विजय; चिलीला ४-० ने लोळवले

बलाढ्य फ्रान्सने १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘इ’ गटामध्ये धमाकेदार विजयी सलामी देताना न्यू कॅलेडोनियाचा ७-१ असा फडशा पाडला. ...

जर्मनी-कोस्टारिका सामन्यात महिला पंच : झांबियाच्या ग्लॅडीज लेग्वेला मिळाला मान - Marathi News |  Women's Qualification match in Germany-Costa Rica: Gambia's Gladys leggie gets it | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :जर्मनी-कोस्टारिका सामन्यात महिला पंच : झांबियाच्या ग्लॅडीज लेग्वेला मिळाला मान

फुटबॉलच्या मैदानात पुरुषांचे वर्चस्व होते. पण आता काळ बदलला. खेळाडूंपासून एक सामनाधिकारी बनण्यापर्यंत महिलाही मागे नाहीत. ...

FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस - Marathi News |  World Cup soccer under-17: Challenge of Group of Death will be played today | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस

स्टार खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंड संघ आपल्या पहिल्या सामन्यात चिलीच्या आव्हानाला सामोरे जाईल. ग्रुप आॅफ डेथ असलेल्या या गटातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने स्टेडियम खचाखच भरलेले असणार हे नक्की. ...

FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: जर्मनीची विजयी सलामी - Marathi News | World Cup under 17: Germany's winning salute | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: जर्मनीची विजयी सलामी

शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना बदली खेळाडू नोवाक अवुकू याने शानदार गोल नोंदवताच जर्मनीच्या गोटात उत्साह संचारला. या गोलच्या बळावरच त्यांनी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...

FIFA U-17 World Cup : जर्मनी, कोस्टारिकाचे लक्ष नॉकआउट - Marathi News | FIFA U-17 World Cup: Knockout of Germany, Costa Rica | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : जर्मनी, कोस्टारिकाचे लक्ष नॉकआउट

गोव्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (दि.७) दोन सामने रंगणार आहेत. त्यातील जर्मनी-कोस्टारिका या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ...

FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्ध पराभवानंतरही भारतीय संघाने जिंकले मने - Marathi News | FIFA U-17 World Cup: Even after the defeat against the United States, the Indian team won | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्ध पराभवानंतरही भारतीय संघाने जिंकले मने

भारतीय संघाला शनिवारी येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७ व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जाणाºया अमेरिकेकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला. तथापि... ...

FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत ‘फिफा’ फिव्हर, देश-विदेशातील क्रीडा रसिकांची विश्वचषकासाठी उपस्थिती - Marathi News | FIFA Fever, in Navi Mumbai, sports presence of sportspersons abroad and overseas for the World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत ‘फिफा’ फिव्हर, देश-विदेशातील क्रीडा रसिकांची विश्वचषकासाठी उपस्थिती

१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त नवी मुंबईही ‘फिफा’मय झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममधील पहिली मॅच पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती ...