लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...
Read More
अनिकतेचा अष्टपैलू म्हणून उपयोग होऊ शकतो : अंगिरवर - Marathi News | The unicorn can be used as an octuplayo: on the body | Latest football Videos at Lokmat.com

फुटबॉल :अनिकतेचा अष्टपैलू म्हणून उपयोग होऊ शकतो : अंगिरवर

पुणे : भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असलेला पुणे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अनिकेत जाधवचा उपयोग अष्टपैलू खेळाडू म्हणून होऊ ... ...

नवी मुंबईत फिफाचे सामने पाहण्यासाठी जाणाऱ्यांकरिता व्हिडिओ - Marathi News | Video for going to see FIFA matches in Navi Mumbai | Latest football Videos at Lokmat.com

फुटबॉल :नवी मुंबईत फिफाचे सामने पाहण्यासाठी जाणाऱ्यांकरिता व्हिडिओ

17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सोमवारपासून (दि. ९) सुरू होणार आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सामने होणार आहे. ... ...

FIFA Under-17 World : यंग इंडियाचे पाच शिलेदार! - Marathi News | FIFA Under-17 World: Young India's Five Silly! | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Under-17 World : यंग इंडियाचे पाच शिलेदार!

अनिकेतचा आम्हाला सार्थ अभिमान आहे - विजय संतान - Marathi News | Aniket is proud of us - Vijay's children | Latest football Videos at Lokmat.com

फुटबॉल :अनिकेतचा आम्हाला सार्थ अभिमान आहे - विजय संतान

पुणे: महाराष्ट्रातील अत्यंत गरीब परिस्थितीतून देशासाठी काहीतरी करण्याच्या हेतूने पुढाकार घेणारा अनिकेत जाधवचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मत ... ...

फुटबॉल वन मिलियन मिशनमुळे विद्यार्थ्यांना नवी चालना - Marathi News | Encourage the students for the soccer one million mission | Latest football Videos at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉल वन मिलियन मिशनमुळे विद्यार्थ्यांना नवी चालना

पुणे: फुटबॉल वन मिलियन मिशनमुळे पूर्ण देशभरात फुटबॉल वातावरण निर्मिती होणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या खेळासाठी नवी ... ...

१७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक : ‘ग्रुप आॅफ डेथ’ची उत्सुकता - Marathi News | Under the 17 'FIFA World Cup:' Group of Death 'curiosity | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :१७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक : ‘ग्रुप आॅफ डेथ’ची उत्सुकता

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार सुरु होण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिला असताना, स्पर्धेतील सहभागी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. ...

यंग इंडियाचे पाच शिलेदार!, प्रशिक्षक मातोस यांनी दाखवला विश्वास - Marathi News | Young India's five leopard !, Coach Matos showed | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :यंग इंडियाचे पाच शिलेदार!, प्रशिक्षक मातोस यांनी दाखवला विश्वास

१७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ह्ययंग इंडियाह्णची मोहीम सोमवारपासून (दि. ९) सुरू होईल. भारताचा पहिला सामना कोलंबियाविरुद्ध आहे. ...

भारतीयांच्या पालकांचे स्वप्न अपुरे राहणार?, पैशांअभावी सामना पाहण्यास अडचणी - Marathi News | Will the parents of Indian parents remain inadequate? Problems facing the match due to lack of money | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीयांच्या पालकांचे स्वप्न अपुरे राहणार?, पैशांअभावी सामना पाहण्यास अडचणी

देशाकडून खेळत असलेल्या आपल्या मुलाचा खेळ स्टेडियममध्ये उपस्थित राहून प्रत्यक्षपणे पाहणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. ...