लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
मोदी सरकारची कारवाई! हाफिज सईदचा मेहुणा, दाऊदच्या भावासह १८ जण दहशतवादी म्हणून घोषित   - Marathi News | Modi government's action! Hafiz Saeed's brother-in-law, Dawood's brother and 18 others were declared terrorists | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोदी सरकारची कारवाई! हाफिज सईदचा मेहुणा, दाऊदच्या भावासह १८ जण दहशतवादी म्हणून घोषित  

Terrorism : नव्या कायद्यांतर्गत आतापर्यंत 31 दहशतवाद्यांची नावे उघडकीस आली आहेत. ...

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण: घर, नुकसानभरपाईसाठी पीडितेची हायकोर्टात धाव - Marathi News | 26/11 Mumbai terror attack case: Home, victim runs to High Court for damages | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण: घर, नुकसानभरपाईसाठी पीडितेची हायकोर्टात धाव

पदवीपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची मागणी ...

ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देऊ! पाकिस्तानमधून धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर - Marathi News | phone calls threatening to blow up mumbai taj hotel from pakistan security tightened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देऊ! पाकिस्तानमधून धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

ताज हॉटेल आणि परिसरातील सुरक्षेत वाढ; २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी ...

हेडलीला हवाली करण्यास अमेरिकेचा नकार; मात्र साथीदार राणाचे प्रत्यार्पण शक्य - Marathi News | US refuses to extradite Headley; However, extradition of comrade Rana is possible | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेडलीला हवाली करण्यास अमेरिकेचा नकार; मात्र साथीदार राणाचे प्रत्यार्पण शक्य

लॉस एन्जल्स येथील संघीय न्यायालयात राणा याच्या जामीन अर्जास विरोध करताना अमेरिकी सरकारच्या वतीने सहायक अ‍ॅटर्नी जॉन जे, ल्युलेजियान यांनी ही माहिती दिली. ...

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम - Marathi News | Extradition of Tahawwur Rana reveals ISI's covert operations - special Public Prosecutor Ujjwal Nikam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

ट्रम्प प्रशासन भारताला मोठे सहकार्य करत असून राणाच्या प्रत्यार्पणाची आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, त्याला त्या आधीच सोडून देण्यात आले होते.  ...

भारताला मोठे यश! 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; अमेरिकेत अटक - Marathi News | Mastermind of 26/11 attack extradition of Tahavur Rana started; Arrested in the america | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारताला मोठे यश! 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; अमेरिकेत अटक

तहव्वूर राणाला मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. लष्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणांवर हल्ले केले होते. त्याला दोन दिवसांपूर्वीच सोडून देण्य़ात आले होते. ...

कसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या साक्षीदाराची मृत्यूशी झुंज अपयशी, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन - Marathi News | Harishchandra Shrivardhankar died who was witness to help hang 26/11 terror attack terrorist kasab pda | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या साक्षीदाराची मृत्यूशी झुंज अपयशी, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या बंदुकीतून गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत चिंचपोकळी येथे फूटपाथवर आढळले होते. ...

२६/११ च्या हल्ल्यातील साक्षीदार हरिशचंद्र श्रीवर्धनकर यांना भाजपाकडून 10 लाखांचा चेक - Marathi News | 10 lakh check to Harishchandra Shrivardhankar, witness of 26/11 attack MMG | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२६/११ च्या हल्ल्यातील साक्षीदार हरिशचंद्र श्रीवर्धनकर यांना भाजपाकडून 10 लाखांचा चेक

याप्रसंगी भाजप खासदार कपील पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप नगरसेवक दया गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते ...