26/11 दहशतवादी हल्ला FOLLOW 26/11 terror attack, Latest Marathi News २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. ...
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. ...
मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचे निकटवर्तीय पाकिस्तानात निवडणुका लढवत आहेत. ...
हाफीज मोहम्मद सईद हा मुंबईतील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे ...
या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर नृत्य सादर झाले. ...
मुंबईत झाल्याने दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा मुंबई हल्लाही पडद्यावर दाखवण्यात आला आहे. यावर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज तयार करण्यात आले आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे य ...
26/11 Terror Attack : दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेला मुंबईवरील हल्ला मी कधीच विसरू शकणार नाही. तो दिवस, ती रात्र मला अजूनही लख्ख आठवते. ...
26/11 Terror Attack: हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला. ...