शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

महाराष्ट्र : कसाबसोबतच्या कटू आठवणी पुस्तकातून उलगडणार....

राष्ट्रीय : वर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'

क्राइम : सुपर कॉप राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेबसीरीज; दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित करणार 

क्राइम : 26/11 मुंबई हल्ल्याचा दोषी डेव्हिड हेडलीवर शिकागो तुरुंगात जीवघेणा हल्ला

आंतरराष्ट्रीय : हाफिज सईदला 'सुटीसाठी' दुसरीकडे पाठवा! चीनची पाकिस्तानकडे मागणी

आंतरराष्ट्रीय : 'मुंबईवरील 26/11चा हल्ला भारतानंच घडवून आणला'

राष्ट्रीय : मुंबई हल्ल्याबद्दलच्या विधानाचा भारतीय माध्यमांकडून अर्थाचा अनर्थ - नवाज शरीफ

आंतरराष्ट्रीय : होय, मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच होते; नवाज शरीफ यांची कबुली

मुंबई : Himanshu Roy: कसाबची फाशी... ऑपरेशन एक्स... अन् 'स्पेशल १७'मधील हिमांशू रॉय

आंतरराष्ट्रीय : भारत-अमेरिकेचा वाढता दबाव, अटकेच्या भीतीनं हाफिज सईदची उडाली गाळण