लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
26/11 Terror Attack : सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बांधलेले बंकर गेले कुणीकडे ? - Marathi News | 26/11 Terror Attack: A bunker built on the backdrop of security where went destroy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :26/11 Terror Attack : सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बांधलेले बंकर गेले कुणीकडे ?

संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यासाठी शहरभर सुमारे १८० बंकर उभारण्यात आले होते. मात्र हे बंकर आता नामशेष झालेले चित्र पाहायला मिळत आहे ...

प्रासंगिक- वेदनेतून कृती, अश्रुंतून सामर्थ्य!  - Marathi News | prasangik -pain in action, strength from tears ! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :प्रासंगिक- वेदनेतून कृती, अश्रुंतून सामर्थ्य! 

जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबईवरील हल्ल्याला सोमवार २६ नोव्हेंबर रोजी दहा वर्षे होत आहेत... ...

शिक्षणाची पंढरी असुरक्षित... मुंबई विद्यापीठात सुरक्षेचा अभाव - Marathi News | lack of security in Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणाची पंढरी असुरक्षित... मुंबई विद्यापीठात सुरक्षेचा अभाव

संरक्षक भिंत बांधण्याची सुरक्षा रक्षकाची मागणी ...

मुंबईतील सागरी सुरक्षेच्या अद्याप गटांगळ्या - Marathi News | Mumbai's maritime security still clash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सागरी सुरक्षेच्या अद्याप गटांगळ्या

मुंबई : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होत असतानाही येथील सागरी सुरक्षा वाऱ्यावरच असल्याची धक्कादायक माहिती समोर ... ...

Video : 26/11 Terror Attack : मुंबईत सागरी तटाची सुरक्षा रामभरोसेच - Marathi News | ten years complete to 2611 Mumbai attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 26/11 Terror Attack : मुंबईत सागरी तटाची सुरक्षा रामभरोसेच

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे.  ...

तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला ‘त्या’ सात मिनिटांचा थरार - Marathi News | Investigating officer Ramesh Mahale said, 'that' seven minutes of jolt to unleash ' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला ‘त्या’ सात मिनिटांचा थरार

नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस गस्ती नौका असे तिहेरी सुरक्षा यंत्रणांचे कवच भेदून ३ दिवसांचा धोका पत्करत त्या दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई गाठली आणि २६/११ ची ती काळरात्र सर्वांच्याच काळजात धडकी भरवून गेली. ...

26/11 Terror Attack : रमेश महाले यांचा कसाबला फासावर लटकवण्यात मोलाचा वाटा - Marathi News | 26/11 Terror Attack: Ramesh Mahale's contribution to hanging Kasab | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :26/11 Terror Attack : रमेश महाले यांचा कसाबला फासावर लटकवण्यात मोलाचा वाटा

कसाबसारख्या भयानक दहशतवाद्याने फासावर चढण्याआधी महालेंकडे आप जीत गाये मैं हार गया अशी कबुली दिली. ...

'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही' - Marathi News | p Chidambaram Says India Does Not Have Capability To Take Out Hafiz Saeed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

२६/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला होता- चिदंबरम ...