हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
बुधवार २७ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढला थंडीचा कडाका. शहरात १०.८ किमान तापमान तर निफाडला ८.८ अंशपर्यंत पारा मंगळवारी घसरला. या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली.
नाशिक : दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना म्हसरूळला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सकाळी रंगेहात पकडले
सरकार महायुतीचं... CM कोण?
महायुतीची महामुसंडी
देवाभाऊंचा जयजयकार
शिंदेंनी 'करून दाखवलं'
अजितदादांचं 'गुलाबी' यश
IPL Auction LIVE
शरद पवारांचा पुढचा प्लॅन
उद्धव ठाकरेंना धक्का
काँग्रेसचा 'करेक्ट कार्यक्रम"
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
26/11 दहशतवादी हल्ला
All
News
Photos
Videos
26/11 दहशतवादी हल्ला
FOLLOW
26/11 terror attack, Latest Marathi News
२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
मुंबई :
२६/११ हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली; बोरिवलीत साकारली १५०० चौ.फूटांची रांगोळी
या रांगोळी प्रदर्शनाचे उद्दघाटन बोरिवली पश्चिमेकडील आचार्य नरेंद्र विद्या मंदिरच्या प्रांगणात नुकतेच उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरिवलीचे भाजपा आमदार सुनील राणे यांच्या हस्ते झाले. ...
मुंबई :
कसाबने घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच त्यांनी घेतलं प्रशिक्षण; पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती
दोन लोक यावर्षी एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानात नेण्यात आले. तेथे ते एका फार्म हाऊसमध्ये राहत होते. ...
फिल्मी :
थरारक प्रसंग..! मृण्मयी देशपांडेने सांगितले 'त्या' भयानक रात्रीबद्दल
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील मुंबईतील त्या भयानक घटनेबद्दल सांगितले आहे. ...
आंतरराष्ट्रीय :
हाफिज सईदच्या घराबाहेरील स्फोटामागे RAW चा हात; पाकच्या उलट्या बोंबा, इम्रान खान म्हणाले पुरावेच दाखवतो!
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील राहत्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचा (RAW) हात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. ...
मुंबई :
अनोखा सॅल्यूट! नव्यानं शोध लागलेल्या कोळीच्या प्रजातीला २६/११ हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव
मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जीवंत पकडून देण्यात जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचं नाव एका नव्यानं शोध लागलेल्या कोळीला देण्यात आलं आहे. ...
राष्ट्रीय :
शहीद हेमंत करकरेंवर प्रज्ञा ठाकूर यांची पुन्हा टीका
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असाही आरोप केला आहे की, हेमंत करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकाचाही छळ केला. प्रज्ञा ठाकूर या मालेगा बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत ...
राष्ट्रीय :
हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोटं छाटली होती, ते देशभक्त नव्हते; साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधान
भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ...
राष्ट्रीय :
२६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी निडरपणे लढले; कोरोनामुळे माजी NSG प्रमुख जे. के दत्तांना मृत्यूने गाठले
Jyoti Krishan Dutt IPS ,former DG NSG passed away: दत्त यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा नोएडा येथे राहतो. ...
Previous Page
Next Page