राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. ...
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...
31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या निमित्ताने चेहऱ्यासाठी काही खास करावं लागेल. पण काही खास करायचं म्हणजे मग पार्लरमधे जाऊन फेशियल करायला हवं. पण पार्लरमधली गर्दी पाहाता नंबर लागेल कधी आणि फेशियल होईल कधी अशी परिस्थिती. पण म्हणून फेशियल करायचं कॅन्सल करण्या ...
जगभरातल्या आणि भारतातल्याही फूडबाबतची गुगल सर्च यादी सांगते की , लोकांनी जे पदार्थ शोधले आहेत त्यावरुन कोरोना विरुध्द केलेल्या लसीकरणामुळे लोकांमधे एक आत्मविश्वास आलेला आहे. लोकं आपल्या आरोग्याबाबत जागरुक झालेले आहेत. लॉकडाऊन नियम शिथील केल्यानंतरचा ...
ब्रा घालायची की नाही घालायची हा मुद्दाच नाही. ती घालून येणारा अस्वस्थपणा, अवघडलेपण, रॅश हा मुद्दा आहे. फार जाड किंवा फार बारीक बायकांसाठी म्हणून त्यांनी तयार केला ब्रालेस क्लोदिंगचा नवा प्रकार. ...
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुठलीही अनुचित घटना किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. ...