लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
 आसाम लोकसभा निवडणूक 2019

 आसाम लोकसभा निवडणूक 2019, मराठी बातम्या

Assam lok sabha election 2019, Latest Marathi News

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग - Marathi News | Nathola Goodbye friends are ineffective; Backlog fills up with new friends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला. ...

आसाम लोकसभा निवडणूक निकाल 2019: आसाममध्ये भाजपला १० जागा - Marathi News | Assam Lok Sabha Elections 2019: BJP 10 seats in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम लोकसभा निवडणूक निकाल 2019: आसाममध्ये भाजपला १० जागा

आसाम मध्ये लोकसभेच्या १४ जागांपैकी १० जागा जिंकून भाजप प्रणित ‘एनडीए’ने बाजी मारली. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पूर्वोत्तर भारतातही भाजपाची मुसंडी, 14 जागांवर घेतली आघाडी - Marathi News | Lok Sabha Election 2019 Result Northeast India bjp or congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पूर्वोत्तर भारतातही भाजपाची मुसंडी, 14 जागांवर घेतली आघाडी

पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये भाजपा आणि आसाम गण परिषद 9 जागांवर आघाडीवर आहेत. ...

Lok Sabha Election 2019 Result : पूर्वोत्तर भारतात कमळ उमलणार? - Marathi News | lok sabha election results 2019 who will win Northeast India bjp or congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 Result : पूर्वोत्तर भारतात कमळ उमलणार?

पूर्वोत्तर भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांचा समावेश होतो. यापैकी एकट्या आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. ...

आसाम: भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर - Marathi News | Assam: BJP and Congress candidates thorn in the thorns | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आसाम: भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर

भाजप, आसाम गण परिषद आणि बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंट यांनी युती करून ही निवडणूक लढविली आहे. त्यांच्या विरोधात कॉँग्रेस स्वबळावर रिंगणात आहे. ...

'निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी एका कोपऱ्यात चहाची टपरी चालवतील, भजी विकतील!' - Marathi News | Lok Sabha Election: 'After election, PM Narendra Modi will run for tea stall and sell pakoda also' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी एका कोपऱ्यात चहाची टपरी चालवतील, भजी विकतील!'

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बदरुद्दीन अजमल यांनी आक्षेपार्ह भाषा वापरलीय. ...

नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होऊ देणार नाही- राहुल गांधी - Marathi News | lok sabha elections 2019 rahul gandhi rally in north east attacks on bjp and pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होऊ देणार नाही- राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे. ...