लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी

Aam admi party, Latest Marathi News

अरविंद केजरीवालांची तिरकी चाल! आम आदमी पक्ष बिहार विधानसभा लढणार; INDIA आघाडीत बिघाडी?  - Marathi News | aam aadmi party announced to contest next bihar assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांची तिरकी चाल! आम आदमी पक्ष बिहार विधानसभा लढणार; INDIA आघाडीत बिघाडी? 

बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले, अशी टीका आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे. ...

ठरलं! 'या' दिवशी परिणीती 'मिसेस चड्डा' होणार, राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडणार - Marathi News | parineeti and raghav chadda going to marry in september in rajasthan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! 'या' दिवशी परिणीती 'मिसेस चड्डा' होणार, राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडणार

परिणीती आणि राघव यांचा १३ मे रोजी दिल्ली येथे साखरपुडा पार पडला होता. ...

केजरीवाल मुख्यमंत्री होऊ नये, हाच आमचा प्रयत्न, काँग्रेसचं विधान; आम आदमी पार्टीचंही प्रत्युत्तर - Marathi News | Congress has announced to contest all Lok Sabha seats in Delhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल मुख्यमंत्री होऊ नये, हाच आमचा प्रयत्न, काँग्रेसचं विधान; आम आदमी पार्टीचंही प्रत्युत्तर

काँग्रेसने दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...

अमित शहांचा चिंचवड दौरा अन् आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड, कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत - Marathi News | Amit Shah's visit to Chinchwad and the arrest of his workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अमित शहांचा चिंचवड दौरा अन् आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड, कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत

प्रामाणिकपणे भ्रष्टाचार विरोधात राजकारण करणाऱ्या आम आदमी पार्टीला टार्गेट करण्याचा प्रयत्न, हि शोकांतिका ...

केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित - Marathi News | Kejriwal's rights were withdrawn by the Center again Delhi Services Bill passed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित

लोकसभेतील आम आदमी पार्टीचे एकमेव खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी या विधेयकाचा निषेध करीत सत्ताधारी भाजप खासदारांवर विधेयकाची प्रत फाडून तुकडे भिरकावल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. ...

“अरविंद केजरीवालांनी दिल्लीला जागतिक स्तरावर नेले, INDIA मुळे भाजपचा पराभव निश्चित” - Marathi News | aam aadmi party mp sushil gupta replied bjp amit shah over criticism about delhi bill in lok sabha parliament monsoon session 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अरविंद केजरीवालांनी दिल्लीला जागतिक स्तरावर नेले, INDIA मुळे भाजपचा पराभव निश्चित”

AAP Vs BJP: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात लोकसभेत सादर केलेल्या विधेयकावर बोलताना अमित शाह यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. ...

पुणे महापालिकेने बांधलेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण; आपने खड्ड्यात वृक्षारोपण करून केला निषेध - Marathi News | Literally sieving the roads constructed by the Pune Municipal Corporation You protested by planting trees in pits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेने बांधलेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण; आपने खड्ड्यात वृक्षारोपण करून केला निषेध

दरवर्षी हजारो कोटींचा टॅक्स महापालिका पुणेकरांकडून वसूल करते, पण तशा सुविधा मात्र मिळत नाहीत ...

समान नागरी कायद्याला आमचं समर्थन, पण..; आम आदमी पक्षाने स्पष्टच सांगितलं - Marathi News | We support the Uniform Civil Code, but..; The Aam Aadmi Party made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायद्याला आमचं समर्थन, पण..; आम आदमी पक्षाने स्पष्टच सांगितलं

आपने संविधानाचा उल्लेख करत समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे. ...