लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी

Aam admi party, Latest Marathi News

Punjab Assembly Elections 2022: पंजाबमध्ये आम आदमी पार्टी जिंकताच, युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy सोशल मीडियावर ट्रेंड; जाणून घ्या कारण - Marathi News | Punjab assembly elections 2022 AAP wins in punjab Ukraine president Zelenskyy started trending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये आम आदमी पार्टी जिंकताच, युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy सोशल मीडियावर ट्रेंड!

जेव्हा एकीकडे पंजाब निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल आपच्या बाजूने यायला सुरुवात झाली, तेव्हा दुसरीकडे ट्विटर आणि फेसबुकवर युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy ट्रेंड व्हायलाही सुरुवात झाली. ...

Bhagwant Mann: 'दारूला स्पर्श करणार नाही!'... भगवंत मान यांनी भरसभेत आईसमोर घेतली होती शपथ - Marathi News | Bhagwant Mann has star campaigner since joining the Aam Aadmi Party in 2014. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दारूला स्पर्श करणार नाही!'... भगवंत मान यांनी भरसभेत आईसमोर घेतली होती शपथ

२०१४मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यापासूनच भगवंत मान पक्षाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. ...

पणजीतील लक्षवेधी लढतीकडे लागले लक्ष; तीन माजी मुख्यमंत्रीही रिंगणात - Marathi News | Attention to the eye-catching battle in Panaji; Three former chief ministers are also in the field | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील लक्षवेधी लढतीकडे लागले लक्ष; तीन माजी मुख्यमंत्रीही रिंगणात

गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असले, तरी कार्यकर्ते सक्रिय झालेले नाहीत. येथे प्रचाराला कार्यकर्ते कमी पडत असल्याने महाराष्ट्रातून कार्यकर्ते आयात करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे. ...

‘आम्ही केवळ गोव्याचे रहिवासी, मतदार नाही’; परप्रांतीयांना गोव्यातील मतदानात इंटरेस्ट नाही - Marathi News | We are only resident of goa, not voters, People outside of goa have not interest in voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आम्ही केवळ गोव्याचे रहिवासी, मतदार नाही’; परप्रांतीयांना गोव्यातील मतदानात इंटरेस्ट नाही

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मणिपूर, उत्तरांचल, पश्चिम बंगाल, तसेच नेपाळमधून रोजगाराच्या निमित्ताने आलेले परप्रांतीय गोव्यात राहतात. ...

Goa Election 2022: भाजप, काँग्रेस, टीएमसी कार्यकर्ते असलात तरी मते आम आदमी पक्षाला द्यावी: अरविंद केजरीवाल - Marathi News | goa election 2022 arvind kejriwal said even if there are bjp congress tmc workers votes should be given to aam aadmi party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप, काँग्रेस, टीएमसी कार्यकर्ते असलात तरी मते आम आदमी पक्षाला द्यावी: अरविंद केजरीवाल

Goa Election 2022: भाजप आमदारांना मतदारांनी निवडून दिले, परंतु त्यांनी दहा वर्षांत घोटाळेच केले. सावंत सरकार घोटाळ्यांनी भरलेले आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ...

Goa Election 2022: “काँग्रेस नाही, गोव्यातील खरी लढत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच”; अरविंद केजरीवालांचा दावा - Marathi News | arvind kejriwal claim that the real battle in goa election 2022 is between the aam aadmi party and bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“काँग्रेस नाही, गोव्यातील खरी लढत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच”: अरविंद केजरीवाल

Goa Election 2022: गोव्यात भाजपला आम आदमी पक्षच सशक्त पर्याय असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ...

Goa Election 2022: पक्षांतर, भ्रष्टाचार करणार नाही! ‘आप’चे सर्व ३९ उमेदवार केजरीवाल यांच्या उपस्थितीत शपथबद्ध - Marathi News | goa election 2022 no change no corruption all 39 aap candidates have been sworn in in the presence of arvind kejriwal in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षांतर, भ्रष्टाचार करणार नाही! गोवा ‘आप’चे सर्व ३९ उमेदवार केजरीवाल यांच्या उपस्थितीत शपथबद्ध

Goa Election 2022: निवडून आल्यास पक्ष सोडणार नाही तसेच भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ गोवा आपच्या सर्व उमेदवारांनी अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत घेतली. ...

Goa Election 2022: खोट्या आश्वासनांनी सरकारचे अपयश लपवू नका; अमित पालेकरांचा भाजप सरकारवर हल्लाबोल - Marathi News | goa election 2022 aap amit palekar criticised bjp that do not hide the failure of the goa govt with false promises | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खोट्या आश्वासनांनी सरकारचे अपयश लपवू नका; अमित पालेकरांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

Goa Election 2022: भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांना गोवेकर बळी पडणार नाही याची खात्री आहे, असे आपने म्हटले आहे. ...