लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिनंदन वर्धमान

अभिनंदन वर्धमान

Abhinandan varthaman, Latest Marathi News

अभिनंदन वर्धमान भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना त्यांचं विमान पाकिस्तानात कोसळलं. ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
Read More
पाकिस्तानला हुसकवणारा वाघ परतला - Marathi News | Tiger returns from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला हुसकवणारा वाघ परतला

वाघा बॉर्डर : पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना हुसकावून लावणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शुक्रवारी रात्री ९ ... ...

‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन - Marathi News | Abhinandanchya Jigarila Nagpurkaranche Vandan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून ...

घाणेरडे राजकारण; अभिनंदन यांना पाकिस्तान आर्मीचे गुणगान करायला भाग पाडले - Marathi News | Pakistan played dirty politics; forced to talk good things Abhinandan about Pakistan Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाणेरडे राजकारण; अभिनंदन यांना पाकिस्तान आर्मीचे गुणगान करायला भाग पाडले

लढाऊ विमान कोसळल्याने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना दिवसभराच्या विलंबानंतर भारताच्या ताब्यात देण्यात आले. ...

धक्कादायक...! व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकिस्तानने अभिनंदन यांना थांबवून ठेवले - Marathi News | Pakistan kept at Wagha Border Abhinandan for video recording | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकिस्तानने अभिनंदन यांना थांबवून ठेवले

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढल्याने अभिनंदन यांना जिनिव्हा करारानुसार भारताकडे सोपवावे लागले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना भारताकडे सोपविण्यात येणार होते. ...

विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले? - Marathi News | wing commander abhinandan varthaman returns india wagah border complete timeline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले?

भारताचे विंग कमांडर 56 तासांनंतर पाकिस्तानातून भारतात दाखल झाले आहेत. ...

Breaking- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मायदेशात परतले, भारतीयांचा विजयी जल्लोष - Marathi News | wing commander abhinandan return to india via wagah border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मायदेशात परतले, भारतीयांचा विजयी जल्लोष

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. ...

Video : वीरपुत्राच्या आई-वडिलाचं विमानात 'अभिनंदन', टाळ्या वाजवून स्टँडिंग ओव्हेशन - Marathi News | Video: respect honor to parents of 'abhinandan varthman' in airplanes, standing ovation by clapping passenger in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : वीरपुत्राच्या आई-वडिलाचं विमानात 'अभिनंदन', टाळ्या वाजवून स्टँडिंग ओव्हेशन

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून मोठे प्रयत्न सुरू होते. ...

विंग कमांडरच्या परतीची बॉलिवूडलाही प्रतिक्षा, बिग बीं नी शेअर केली पोस्ट - Marathi News | Bollywood celebrities reaction on air force wing commander abhinandan varthaman release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विंग कमांडरच्या परतीची बॉलिवूडलाही प्रतिक्षा, बिग बीं नी शेअर केली पोस्ट

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज पाकिस्तानमधून मायदेशी परतणार आहे. वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...