लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

खोट्या पत्त्याद्वारे आधार, बँक खाते; मीरा रोडमधील घटना : यंत्रणेने नीट खातरजमा केलीच नाही - Marathi News |  Support through false address, bank account; Events in Mira Road: The system has not confirmed it properly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खोट्या पत्त्याद्वारे आधार, बँक खाते; मीरा रोडमधील घटना : यंत्रणेने नीट खातरजमा केलीच नाही

दुस-याच व्यक्तीच्या पत्त्यावर एका व्यक्तीने स्वत:च्या वाहनचालक परवान्यापासून आधारकार्ड, रिक्षापरवाना तसेच बँकेत खाते उघडल्याचा प्रकार मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला आहे. विशेष म्हणजे परवाना वा ओळखपत्र देताना एकाही यंत्रणेने पत्ता खरा आहे क ...

विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून स्वतंत्र आधार केंद्रे देवयानी फरांदे : चौदा नवीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन - Marathi News | Devyani Farande: Opportunity to start fourteen new centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून स्वतंत्र आधार केंद्रे देवयानी फरांदे : चौदा नवीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन

जेईई परीक्षेसाठी बसणाºया विद्यार्थ्यांना ‘आधार’ची सक्ती करण्यात आली असली तरी, सध्या आधार केंद्रेच नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोमवारपासून फक्त विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चार आधार केंद्रे सुरू करण्यात येणार ...

बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही कसं तपासायचं ? - Marathi News | How to check if the bank account is linked to the base? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही कसं तपासायचं ?

तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही हे कसं चेक कराल ? - Marathi News | How to check if your bank account link is linked? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही हे कसं चेक कराल ?

केंद्र सरकारने बँक खातं आधारशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी 31 मार्च ही डेडलाइन दिली आहे. ...

मोबाइलपासून ते बँक खातं सगळं काही आधारशी लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च - Marathi News | Deadline for linking everything from mobile to bank account extended to 31 March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइलपासून ते बँक खातं सगळं काही आधारशी लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च

सर्वोच्च न्यायालयाने बँक खातं आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च करण्याचा आदेश दिला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि लोककल्याणकारी स्कीमसाठीही ही नवी डेडलाइन देण्यात आली आहे. ...

‘आधार’ सक्तीचा आज होणार फैसला; पाच न्यायाधीशांचे घटनापीठ - Marathi News | 'Aadhaar' will be decided today; Five Judges Constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आधार’ सक्तीचा आज होणार फैसला; पाच न्यायाधीशांचे घटनापीठ

बँकेत खाते उघडणे, मोबाईलचे सीमकार्ड घेणे यासह विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी ‘आधार’ कार्डची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयास स्थगिती द्यायची की नाही, याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ उद्या शुक्रवारी देणार आहे. ...

‘आधार’ जोडणीस ३१ मार्चपर्यंत मुदत, बँक खातेदारांना दिलासा, सरकारचा निर्णय  - Marathi News | Term of 'Aadhaar' connection till 31st March, relief to bank account holders, government decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आधार’ जोडणीस ३१ मार्चपर्यंत मुदत, बँक खातेदारांना दिलासा, सरकारचा निर्णय 

बँक खाती ‘आधार’ क्रमांकाशी जोडून घेण्याची आधी ठरविलेली ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत केंद्र सरकारने बुधवारी तीन महिन्यांनी वाढविली. त्यामुळे आता ही जोडणी ३१ मार्च २०१६ पर्यंत करून घ्यावी लागेल. ...

विक्रमगडचे आदिवासी आधारकार्डापासून वंचित - Marathi News | Deprived of tribal census of Vikramgad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडचे आदिवासी आधारकार्डापासून वंचित

आधारकार्ड देण्यासाठी तालुक्यांत केंद्रे सुरु करण्यांत आली़ त्यानुसार आतापर्यत विक्रमगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत व चांगल्याप्रकारे ही केंदे्र सुरु होती त्यानुसार आतापर्यत विक्रमगड तालुक्यातील ७० हजार नागरिकांना ती मिळालीत. ...